अंगोलाच्या अध्यक्षांच्या अधिकृत भारत भेटीची फलिते
May 03rd, 06:41 pm
भारत सरकार आणि अंगोला प्रजासत्ताक सरकार यांच्यात आयुर्वेद आणि इतर पारंपरिक औषध पद्धती या क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करारअंगोलाच्या राष्ट्रपतींसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन
May 03rd, 01:00 pm
मी राष्ट्रपती लोरेंसू आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करत आहे. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. 38 वर्षांनी अंगोलाचे राष्ट्रपती भारत भेटीवर आले आहेत. त्यांच्या या भेटीमुळे केवळ भारत-अंगोला संबंधांना नवी दिशा आणि गती मिळत आहे, तर भारत आणि आफ्रिका यांच्यातील भागीदारीला देखील बळ मिळत आहे.दक्षिण आफ्रिकेत ब्रिक्स शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान मोदी यांच्या द्विपक्षीय बैठकी
July 26th, 09:02 pm
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठक केली.