The strong foundation of Viksit Rajasthan is giving more strength to the resolution of Viksit Bharat: PM Modi
March 07th, 03:15 pm
PM Modi addressed the foundation stone-laying ceremony of the Kota Airport, calling it a day of new hope for Kota. He remarked that enhanced air connectivity would bring global tourists to the region, benefiting people. Listing the major infrastructure progress around the Kota region, he lauded Kota MP and Lok Sabha Speaker Om Birla for his dedication to the region’s development and his role in Parliament.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोटा विमानतळाची पायाभरणी, या प्रकल्पामुळे हाडोती क्षेत्राचा होणारा कायापालट पंतप्रधानांनी केला अधोरेखित
March 07th, 02:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे कोटा विमानतळाच्या पायाभरणी समारंभाला संबोधित केले. हा प्रकल्प हाडोती प्रदेशाच्या विकासातला एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. राजस्थान अभूतपूर्व वेगाने प्रगती करत असून, हे नवीन विमानतळ इथल्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीचा कारक घटक ठरेल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.राजस्थानमधील झालावाड इथल्या शाळेत झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
July 25th, 11:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील झालावाड इथल्या एका शाळेत झालेल्या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. या कठीण प्रसंगी आपल्या सहवेदना बाधित विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.