India-Israel partnership is grounded in shared experience and shared aspirations: PM Modi at the Knesset
February 25th, 08:20 pm
In his address at the Knesset of Israel, PM Modi highlighted the strong bonds of friendship between India and Israel. The PM underlined the historical connections between the two countries, offered condolences for the October 7 terror attack and sought greater bilateral collaboration. He noted that India’s philosophy of Vasudhaiva Kutumbakam and the Israeli principle of Tikkun Olam reflect shared approaches toward building a harmonious societyPrime Minister addresses the Israeli Parliament - Knesset
February 25th, 08:00 pm
In his address at the Knesset of Israel, PM Modi highlighted the strong bonds of friendship between India and Israel. The PM underlined the historical connections between the two countries, offered condolences for the October 7 terror attack and sought greater bilateral collaboration. He noted that India’s philosophy of Vasudhaiva Kutumbakam and the Israeli principle of Tikkun Olam reflect shared approaches toward building a harmonious societyPrime Minister wishes Rosh Hashanah to the Prime Minister of Israel, people of Israel and the Jewish community
September 22nd, 10:45 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has greeted warmest Rosh Hashanah to the Prime Minister of Israel Benjamin Netanyahu, the people of Israel and the Jewish community worldwide.रोश हशानानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील ज्यू समुदायाच्या लोकांना दिल्या शुभेच्छा
September 25th, 06:35 pm
‘रोश हशाना’ ह्या यहुदी नववर्ष दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, इस्त्रायलचे पंतप्रधान याईर लापीड, इस्त्रायलची जनता आणि जगभरात पसरलेल्या सर्व ज्यू बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट आणि इस्रायलच्या जनतेला हनुक्काच्या दिल्या शुभेच्छा
November 28th, 10:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट आणि इस्रायलच्या जनतेला हनुक्काच्या शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांनी रोश हशाना निमित्त जगभरातील ज्यू बांधवांना दिल्या शुभेच्छा
September 07th, 11:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राइलचे पंतप्रधान नाफ्ताली बेनेट यांना तसेच इस्राइलचे नागरिक आणि जगभरातील ज्यू बांधवांना रोश हशाना निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नाफ्ताली बेनेट यांची फोनवरून चर्चा
August 16th, 09:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्रायलचे पंतप्रधान नाफ्ताली बेनेट यांच्याशी फोनवरून चर्चा केली.या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधानपद मिळाल्याबद्दल बेनेट यांचे पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा अभिनंदन केले.हानुक्का निमित्त पंतप्रधानांनी इस्रायल आणि ज्यू लोकांना दिल्या शुभेच्छा
December 10th, 07:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील इस्रायलच्या लोकांना आणि ज्यू मित्रांना हानुक्का उत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.पंतप्रधानांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान भारत – इस्रायल संयुक्त वक्तव्य
July 05th, 11:52 pm
भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांच्या आमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ ते ६ जुलै २०१७ या अवधीत इस्रायलला भेट दिली. भारतीय पंतप्रधानांनी इस्रायलला दिलेल्या या पहिल्याच भेटीमुळे दोन्ही देशांतील नागरिकांमधील मैत्रीचे बंध अधिक दृढ झाले आणि द्वीपक्षीय संबंध धोरणात्मक भागिदारीत परावर्तीत झाले.आमचे इस्रायल बरोबर असलेले संबंध परस्पर विश्वास आणि मैत्रीवर आधारित आहे : पंतप्रधान मोदी
July 05th, 10:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेल अवीवमध्ये सामुदायिक कार्यक्रमांत लोकांना संबोधित केले. इस्रायलच्या विकासाच्या प्रवासाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, इस्राएलने दाखवून दिले आहे की आकारापेक्षा इच्छाशक्ती अधिक महत्त्वाची आहे. ज्यू समुदायाने विविध क्षेत्रात त्यांच्या योगदानासह भारताला समृद्ध केले आहे. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान नेतान्याहू आणि त्यांच्या सरकारचे; त्यांनी केलेल्या आदरातिथ्यासाठी आभार मानले.इस्रायलमधील भारतीय समुदायासमोर पंतप्रधांनी केलेले भाषण
July 05th, 06:56 pm
PM Narendra Modi addressed a community event in Tel Aviv. Appreciating Israel in its development journey, Prime Minister Modi remarked, “Israel has shown that more than size, it is the spirit that matters. Jewish community has enriched India with their contribution in various fields.” PM Modi also thanked PM Netanyahu and Government of Israel for their warm hospitality.PM greets the people on the occasion of Rosh Hashanah
October 02nd, 04:47 am
PM Modi has greeted the people on the occasion of Jewish New Year, Rosh HashanahPM greets the people on the occasion of Rosh Hashanah
September 14th, 08:05 pm
PM meets Jewish Community Leaders, in New York
September 28th, 11:00 pm
PM meets Jewish Community Leaders, in New York