गुजरातमधील अहमदाबाद येथे विविध विकास योजनांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 25th, 06:42 pm
तुम्ही सर्वांनी आज छान वातावरण निर्मिती केली आहे. अनेक वेळा माझ्या मनात विचार येतो की मी किती नशीबवान आहे, ज्यामुळे मला लाखो लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद लाभत आहेत. मी तुम्हा सर्वांचे कितीही आभार मानले तरीही ते कमीच आहेत. पहा तिकडे कोणी छोटा नरेंद्र उभा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद, गुजरात येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण
August 25th, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, संपूर्ण देश सध्या गणेशोत्सवाच्या उत्साहाने भरलेला आहे. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आज गुजरातच्या प्रगतीशी जोडलेल्या अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ होत आहे. त्यांनी सांगितले की, अनेक प्रकल्प जनतेच्या चरणी समर्पित करण्याचा मान त्यांना मिळाला आहे आणि या विकास उपक्रमांसाठी त्यांनी सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन केले.भारत आणि युकेच्या पंतप्रधानांचा भारत तसेच युकेच्या उद्योगपतींशी संवाद
July 24th, 07:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांनी आज भारत आणि युकेच्या आघाडीच्या उद्योगपतीं ची भेट घेतली. दोन्ही देशांनी ऐतिहासिक अशा भारत युके सर्वसमावेशक आर्थिक व व्यापार करारावर (CETA) स्वाक्षरी केल्यानंतर ही भेट झाली. आरोग्य, औषधनिर्माण, मौल्यवान रत्ने व दागिने, वाहन, उर्जा, उत्पादन, दूरसंवाद, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टीक्स, वस्त्रोद्योग आणि वित्तीय सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील प्रमुख उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित होते. या क्षेत्रांचे दोन्ही देशामधील रोजगार निर्मिती आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासातील योगदान उल्लेखनीय आहे.Innovation is important for success of 'Make in India', says PM Modi
July 23rd, 06:38 pm
PM urges Gems and Jewellery Industry to work towards establishing a global presence
July 23rd, 06:34 pm
CM to address inaugural function of 'Sparkle International 2013' in run up to VGGIS 2013
January 03rd, 03:31 pm
CM to address inaugural function of 'Sparkle International 2013' in run up to VGGIS 2013Draw back duty from non-branded gold jewelry: CM to Centre
March 28th, 01:23 pm
Draw back duty from non-branded gold jewelry: CM to CentreHon'ble CM asks Centre to announce policy to let Gujaratis bid for diamond mines
January 06th, 06:03 am
Hon'ble CM asks Centre to announce policy to let Gujaratis bid for diamond minesGovernment is keen to create Brand Image of Gujarat in Gems-Jewellery
December 29th, 08:31 am
Government is keen to create Brand Image of Gujarat in Gems-Jewellery