राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या भालाफेक प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी यश वीर सिंह यांचे अभिनंदन केले.
August 01st, 08:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या भालाफेक प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल यश वीर सिंह यांचे अभिनंदन केले आहे.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी नीरज चोप्रा यांचे अभिनंदन केले
August 01st, 08:48 am
ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या भालाफेक प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रा यांचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राला त्याची वैयक्तिक सर्वोत्तम भालाफेक साध्य केल्याबद्दल अभिनंदन केले
May 17th, 09:10 am
नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग 2025 मध्ये 90 मीटर भालाफेकीचा टप्पा ओलांडल्याबद्दल तसेच त्याची वैयक्तिक सर्वोत्तम भाला फेक साध्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे. हे त्याच्या अथक समर्पणाचे, शिस्तीचे आणि उत्कटतेचे परिणाम आहेत, असे मोदी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (119 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
February 23rd, 11:30 am
काही वर्षांपूर्वी कुणी विचार केला असेल की या क्षेत्रात स्टार्ट-अप आणि खासगी क्षेत्रातील अंतराळ कंपन्यांची संख्या शेकडोच्या घरात जाईल ? जीवनात काहीतरी रोमांचक आणि थरारक गोष्टी करू इच्छिणाऱ्या आपल्या युवकांसाठी अंतराळ क्षेत्र हा एक उत्तम पर्याय बनत आहे.दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी टेक चंद महलावत याचे केले अभिनंदन
October 28th, 08:32 pm
हांगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक -F55 प्रकारात आज कांस्य पदक जिंकल्याबद्दल टेक चंद महलावत याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी नीरज यादवचे केले अभिनंदन
October 28th, 11:26 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक-F55 क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज यादवचे अभिनंदन केले.आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या भालाफेक-एफ 37 स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या हॅनीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 25th, 04:42 pm
चीनमधील हांगझाऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या भालाफेक-एफ 37 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल हॅनीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या भालाफेक F64 प्रकारात कांस्यपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले पुष्पेंद्र सिंगचे अभिनंदन
October 25th, 01:26 pm
चीन मध्ये हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक F64 प्रकारात कांस्यपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पेंद्र सिंगचे अभिनंदन केले आहे.आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुष भालाफेक एफ 64 प्रकारात सुवर्णपदक पटकावत जागतिक विक्रम केल्याबद्दल सुमित अंतिलचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 25th, 01:24 pm
चीनमधील हांगझाऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक पटकावत पॅरा आशियाई स्पर्धांमध्ये आणि या खेळामध्ये विक्रम केल्याबद्दल सुमित अंतिलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या मुंबईत झालेल्या 141व्या सत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 14th, 10:34 pm
140 कोटी भारतीयांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे या विशेष आयोजनात स्वागत करतो, अभिनंदन करतो. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक असोसिएशनच्या या 141 व्या सत्राचे भारतात आयोजन होणे अतिशय विशेष आहे. 40 वर्षांनंतर भारतामध्ये आयओसीचे हे सत्र आयोजित होणे आमच्यासाठी अतिशय सन्मानाची बाब आहे.पंतप्रधानांनी 141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सत्राचे मुंबईत केले उद्घाटन
October 14th, 06:35 pm
भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीचा खेळ हा एक महत्त्वाचा भाग असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. ज्यावेळी तुम्ही भारतातील गावांमध्ये जाता त्यावेळी तुम्हाला खेळाशिवाय कोणताही सण हा अपूर्ण असल्याचे दिसेल असे पंतप्रधानांनी सांगितले. भारतीय केवळ क्रीडाप्रेमीच नाहीत पण आम्ही खेळ जगत असतो असे मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये प्रतिबिंबित होत असलेली क्रीडा संस्कृती अधोरेखित केली मग ती सिंधू संस्कृती असेल वेदिक कालखंड असेल किंवा त्यानंतरचा कालखंड असेल भारताचा क्रीडा वारसा हा अतिशय समृद्ध राहिला आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकीत सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले नीरज चोप्रा याचे अभिनंदन
October 04th, 08:21 pm
हँगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकीत सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रा याचे अभिनंदन केले आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष भालाफेकीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल किशोर जेना याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन
October 04th, 08:16 pm
चीनमधील हँगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष भालाफेकीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल किशोर जेना याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.दोहा डायमंड लीग मध्ये अव्वल स्थान पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले नीरज चोप्राचे अभिनंदन
May 06th, 10:57 am
दोहा डायमंड लीग मध्ये अव्वल स्थान पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे.जागतिक अॅथलेटीक स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
July 24th, 09:51 am
जागतिक अॅथलेटीक स्पर्धेच्या पुरुष भालाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.भारतीय पॅरालिम्पिक दलाला केले आमंत्रित
September 09th, 02:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो पॅरालिम्पिक 2020 खेळातील भारतीय चमूला आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. या चमूमध्ये पॅरा-क्रीडापटू तसेच प्रशिक्षकांचा देखील समावेश होता.एक्सक्लुझिव्ह छायाचित्रेः पॅरालिम्पिक्स विजेत्यांबरोबरची अविस्मरणीय बातचीत!
September 09th, 10:00 am
2020 च्या टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होऊन जागतिक पटलावर देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेल्या भारतीय पॅरालिम्पिक्स विजेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली.पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून सुमित अंतीलचे अभिनंदन
August 30th, 05:43 pm
टोक्यो इथे सुरु असलेल्या पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भालाफेकपटू सुमित अंतीलचे अभिनंदन केले आहे.टोक्यो 2020 पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या चमूशी संवाद साधताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 17th, 11:01 am
कार्यक्रमात माझ्याबरोबर सहभागी झालेले भारत सरकार मधील आपले क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, सर्व खेळाडू, सर्व प्रशिक्षक आणि विशेषत: तुमचे पालक, तुमचे आई वडील. तुम्हा सर्वांशी बोलल्यामुळे माझा विश्वास वाढला आहे, यावेळी पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धैतही भारत नवा इतिहास रचणार आहे. मी आपल्या सर्व खेळाडूंना आणि सर्व प्रशिक्षकांना तुमच्या यशासाठी, देश विजयी होण्यासाठी अनेक शुभेच्छा देतो.टोक्यो 2020 पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय दिव्यांग खेळाडूंशी पंतप्रधानांनी साधला संवाद
August 17th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टोक्यो 2020 पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय दिव्यांग खेळाडूंचे पथक,त्यांचे कुटुंबीय, पालक आणि प्रशिक्षक यांच्याशी दूर दृश्य प्रणाली द्वारे संवाद साधला. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच माहिती प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यावेळी उपस्थित होते.