जादुई पिटारा ' मुलांचा मनात नवा उत्साह आणि रंग भरणारा ठरेल: पंतप्रधान

February 21st, 11:08 am

लहान मुलांच्या पूर्व प्राथमिक अध्ययन-अध्यापनासाठी सुरु करण्यात आलेल्या 'जादुई पिटारा' या शिक्षण साहित्यविषयक उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.