फिनलँडच्या राष्ट्रपतींसोबतच्या संयुक्त निवेदनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन
March 05th, 11:55 am
फिनलँडचे राष्ट्रपती म्हणून आपल्या पहिल्या भारत दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपती स्टुब्ब यांचे मी मनापासून स्वागत करतो. राष्ट्रपती स्टुब्ब हे केवळ एक प्रसिद्ध जागतिक नेतेच नाहीत, तर ते एक सन्माननीय विचारवंत आणि लेखक देखील आहेत.मन की बात’ हे देशातील लोकांच्या सामुहिक प्रयत्नांना सामान्य जनतेसमोर आणणारं एक उत्तम व्यासपीठ : पंतप्रधान मोदी
November 30th, 11:30 am
या महिन्याच्या मन की बातमध्ये, पंतप्रधान मोदींनी संविधान दिन सोहळा, वंदे मातरम गीताचा 150 वा वर्धापन दिन, अयोध्येत धर्मध्वजारोहण, आयएनएस 'माहे'चा नौदलात समावेश आणि कुरुक्षेत्र येथे झालेला आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव यासह नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांवर प्रकाश टाकला. देशात यंदा झालेले अन्नधान्याचे आणि मधाचे विक्रमी उत्पादन, भारताचे क्रीडा क्षेत्रातील यश, संग्रहालये आणि नैसर्गिक शेती अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांनाही त्यांनी स्पर्श केला. पंतप्रधानांनी सर्वांना काशी-तमिळ संगमचा भाग होण्याचेही आवाहन केले.पंतप्रधानांनी गोव्यात झालेल्या आयर्नमॅन 70.3 सारख्या स्पर्धांमधील युवकांच्या वाढत्या सहभागाचे स्वागत केले
November 09th, 10:00 pm
मोदी म्हणाले, “या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन. विशेष आनंद आहे की आपले दोन तरुण सहकारी, अनामलाई आणि तेजस्वी सूर्या यांनी आयर्नमॅन ट्रायथलॉन यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.”