पंतप्रधानांनी भारतीय शांती सेना (आयपीकेएफ) स्मारक स्थळी अर्पण केली आदरांजली

April 05th, 08:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेतील कोलंबोजवळ श्री जयवर्धनेपुर कोट येथे असलेल्या ‘भारतीय शांती सेना (आयपीकेएफ) स्मारक’ येथे आदरांजली अर्पण केली.

पंतप्रधानांनी कोलंबो येथील आयपीकेएफ स्मारकाला दिली भेट

April 05th, 07:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलंबो येथील आयपीकेएफ स्मारकाला भेट दिली आणि पुष्पचक्र अर्पण केले. त्यांनी श्रीलंकेच्या शांतता, एकता आणि प्रादेशिक अखंडतेच्या सेवेत आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या भारतीय शांतिसेनेच्या शूर सैनिकांचे कौतुक केले.