पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 53वी बैठक
August 25th, 09:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी सेवतीर्थ येथे प्रगती या सक्रीय प्रशासन आणि वेळेवर अंमलबजावणीसाठीच्या माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान सक्षम, बहु-पद्धतीय मंचाची 53 वी बैठक पार पडली.जगातील सर्व देशांचे लक्ष आता भारतीय स्टार्ट-अप्सकडे असणार आहे: अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट-अप्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना पंतप्रधान मोदी
August 23rd, 11:42 am
पंतप्रधान मोदींनी अंतराळ स्टार्ट-अप्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि एका नव्या क्षेत्रात प्रवेश करण्याच्या त्यांच्या धैर्याचे कौतुक केले. या संवादात खाजगी क्षेत्रासाठी अंतराळ क्षेत्र खुले करणे, भारतीय कंपन्यांना सरकारी पाठिंबा, रोबोटिक अंतराळयाने, वारंवार होणारे रॉकेट प्रक्षेपण आणि भारतातील पहिले अंतराळ-औषध क्षेत्रातील स्टार्टअप यासह अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता.पंतप्रधान मोदींनी अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट-अप्सच्या सीईओंशी साधला संवाद
August 23rd, 11:30 am
पंतप्रधानांनी अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट-अप्सच्या सीईओंशी संवाद साधला; ज्यामध्ये त्यांनी नवीन क्षेत्रात प्रवेश करण्याचे धाडस दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. या संवादात खाजगी क्षेत्रासाठी अंतराळ क्षेत्र खुले करणे, भारतीय कंपन्यांना सरकारी पाठिंबा, रोबोटिक स्पेसक्राफ्ट, वारंवार होणारे रॉकेट प्रक्षेपण आणि भारताची पहिली स्पेस-फार्मा स्टार्ट-अप यासह अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.इकोनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम 2026 मध्ये पंतप्रधानांच्या संबोधनाचा मराठी अनुवाद
August 21st, 09:00 pm
इकोनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम 2026 मध्ये पंतप्रधानांच्या संबोधनाचा मराठी अनुवादPM Modi addresses the Economic Times World Leaders Forum 2026
August 21st, 08:25 pm
While addressing the Economic Times World Leaders Forum 2026, PM Modi highlighted India's next-generation reform journey, from governance and policy reforms to Ease of Living and Ease of Doing Business. He underlined how these reforms are driving growth, creating opportunities and strengthening India's foundation for a Viksit Bharat.अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट अप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधानांची चर्चा
August 21st, 02:21 pm
पंतप्रधानांनी 20 स्पेस स्टार्ट-अप्सच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी भारताच्या वेगाने वाढणाऱ्या खाजगी अंतराळ परिसंस्थेवर आणि जागतिक प्रतिभा, कंपन्या व गुंतवणूक आकर्षित करण्याच्या तिच्या क्षमतेवर भर दिला. त्यांनी अंतराळ तंत्रज्ञानाचा अधिक व्यापक वापर, उद्योग क्षेत्रातील मजबूत सहकार्य आणि तरुण पिढीला अंतराळाविषयी प्रेरित करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संबोधनाचा मजकूर
August 15th, 07:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. त्यांनी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ‘वंदे मातरम्’च्या 150व्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करत असताना देशभरातील प्रत्येक घर आणि प्रत्येक हृदयात तिरंग्याची भावना आणि नव्या संकल्पांचा उत्साह प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी सांगितले. “त्यागाची महान परंपरा जागृत करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आणि महान क्रांतिकारकांना मी आदरपूर्वक नमन करतो,” असे मोदी यावेळी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून केले देशाला संबोधित
August 15th, 06:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. त्यांनी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ‘वंदे मातरम्’च्या 150व्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करत असताना देशभरातील प्रत्येक घर आणि प्रत्येक हृदयात तिरंग्याची भावना आणि नव्या संकल्पांचा उत्साह प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी सांगितले. “त्यागाची महान परंपरा जागृत करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आणि महान क्रांतिकारकांना मी आदरपूर्वक नमन करतो,” असे मोदी यावेळी म्हणाले.भारताने 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.
August 15th, 06:45 am
पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून 80 व्या स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना, 140 कोटी भारतीयांच्या शक्ती आणि संकल्पाच्या जोरावर 2047 पर्यंत 'विकसित भारत' घडवण्याचे स्वप्न मांडले. त्यांनी शांती कायदा, रेल्वेचे विद्युतीकरण, भारताचे व्यापार करार, नक्षलवादाचा अंत आणि इतर महत्त्वपूर्ण उपक्रमांवर भर दिला. तसेच, त्यांनी देशवासीयांना 'शक्तीची सप्तधारा' स्वीकारण्याचे आवाहन केले.आंध्र प्रदेशातील विकास प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
August 01st, 11:45 am
पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले, ज्यामध्ये विकसित भारताचे एक विकास इंजिन म्हणून राज्याच्या होत असलेल्या उदयावर भर देण्यात आला. जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिकपासून ते सेमीकंडक्टर्स, एआय, हरित ऊर्जा आणि उत्पादनापर्यंत, पंतप्रधान मोदींनी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि आंध्र प्रदेशच्या विकासाला गती देण्याचा दृष्टिकोन मांडला.पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशातील भोगपुरम येथे 17,900 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला.
August 01st, 11:30 am
पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले, ज्यामध्ये विकसित भारताचे एक विकास इंजिन म्हणून राज्याच्या होत असलेल्या उदयावर भर देण्यात आला. जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिकपासून ते सेमीकंडक्टर्स, एआय, हरित ऊर्जा आणि उत्पादनापर्यंत, पंतप्रधान मोदींनी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि आंध्र प्रदेशच्या विकासाला गती देण्याचा दृष्टिकोन मांडला.Prime Minister receives telephone call from Prime Minister of the United Kingdom
July 31st, 07:28 pm
In a telephone conversation with UK PM Andy Burnham, PM Modi congratulated him on assuming office. The two leaders discussed ways to further strengthen the India-UK Comprehensive Strategic Partnership and agreed to deepen cooperation across priority areas. They also exchanged views on issues of mutual interest and welcomed the recent entry into force of the India-UK CETA.Cabinet approves 'Samudra Manthan' (National Offshore Exploration Scheme) with an outlay of Rs.84,084 crore
July 31st, 04:17 pm
The Union Cabinet chaired by PM Modi has approved 'Samudra Manthan' – the National Offshore Exploration Scheme with an approved outlay of Rs.84,084 crore for implementation up to FY 2030-31. The Scheme is expected to stimulate significant investments across the exploration and production value chain, creating long-term opportunities for industry, innovation and economic growth.Cabinet approves continuation of the PM-KISAN Scheme from 2026-27 to 2030-31 with a Financial Outlay of Rs.3.15 lakh crore
July 31st, 04:13 pm
The Union Cabinet, chaired by PM Modi, has approved the continuation of the PM-KISAN Scheme with an outlay of ₹3.15 lakh crore for 2026–31. The scheme will continue providing direct income support to eligible farmers, strengthening agricultural investment and rural prosperity.PM to visit Andhra Pradesh and Karnataka on 1 August
July 31st, 09:56 am
PM Modi will visit Andhra Pradesh and Karnataka on 1 August. In Andhra Pradesh, he will inaugurate the Alluri Sitarama Raju International Airport and launch development projects worth over ₹17,900 crore. He will also lay the foundation stone for Andhra Pradesh's first semiconductor manufacturing facility. During his visit to Karnataka, he will inaugurate the Swami Vivekananda Cultural Youth Centre - Viveka Smaraka in Mysuru.युनायटेड किंगडमचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल ऍन्डी बर्नहॅम यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
July 21st, 08:09 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऍन्डी बर्नहॅम यांचे युनायटेड किंगडमचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले आहे.संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
July 20th, 10:30 am
मान्सून आता आपला सकारात्मक प्रभाव दर्शवू लागत असतानाच संसदेचे पावसाळी अधिवेशन देखील सुरु होत आहे. मान्सून असो किंवा संसदेचे पावसाळी अधिवेशन जर दोन्ही गोष्टी सक्रिय असतील तर त्या अतिशय फलदायी ठरतात.आणि जेव्हा दोन्ही गोष्टी फलदायी असतात तेव्हा त्यातून राष्ट्राच्या हितासाठी आणि सर्व सजीव सृष्टीसाठी अमूल्य योगदान मिळते. या आशेसह हा मान्सून असाच सक्रिय राहो आणि पावसाळी अधिवेशन फलदायी ठरो, अशी आपण प्रार्थना करुया.PM Modi's statement at the start of the Monsoon Session of 2026
July 20th, 10:00 am
Addressing the media ahead of the Monsoon Session of Parliament, PM Modi highlighted the remarkable milestones the country has achieved over the past month across sectors such as space, energy, semiconductors and railways. He noted that India recorded a growth rate of 7.7%, remaining the fastest-growing major economy in the world. He also emphasised the importance of Parliament functioning smoothly and holding meaningful discussions to take the country forward.पंतप्रधानांनी भारत-ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार तसेच सामाजिक सुरक्षा करार याबाबतचा लेख सामायिक केला
July 15th, 12:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'भारत-ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार' (सीईटीए ) आणि 'सामाजिक सुरक्षा करार' यांवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला. हा करार भारत-ब्रिटन भागीदारीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी म्हणाले की, हे दोन करार भारत आणि ब्रिटन यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करतील तसेच दोन्ही देशांच्या सामायिक आकांक्षांचे रूपांतर तेथील जनतेसाठी ठोस संधींमध्ये करतील.India-New Zealand relations are at a turning point: PM Modi at the India-New Zealand Business Event
July 11th, 08:20 am
PM Modi interacted with leading CEOs and business leaders from India and New Zealand, highlighting the vast opportunities for trade, investment and innovation. He invited New Zealand businesses to partner India's growth story and help achieve the shared goal of doubling bilateral trade to NZD 7 billion by 2030.