पंतप्रधानांची स्लोव्हाक प्रजासत्ताकच्या पंतप्रधानांबरोबर भेट
June 15th, 05:40 pm
स्लोव्हाक प्रजासत्ताकचे पंतप्रधान माननीय रॉबर्ट फिको यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक ब्रातिस्लावा प्रासादात स्नेहपूर्वक स्वागत केले. तिथे त्यांचे आगमन होताच समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोव्हाकिया दौऱ्यातील फलनिष्पत्ती
June 15th, 05:17 pm
कामगार स्थलांतर क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य करारकेंद्रीय मंत्रीमंडळाची जल जीवन मिशनला (जेजेएम) डिसेंबर 2028 पर्यंत अतिरिक्त खर्चासह मुदतवाढ तसेच जेजेएम 2.0 अंतर्गत ग्रामीण पेयजल पुरवठा क्षेत्रामधील रचनात्मक सुधारणांवर भर देणाऱ्या पुनर्रचित अंमलबजावणीला मान्यता
March 10th, 04:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने आज जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीची पुनर्रचना तसेच सेवा वितरणाच्या दिशेने वळवण्यास मंजूरी दिली. पेयजल प्रशासन व संस्थाप्रणालीच्या पाठिंब्याद्वारे नळाद्वारे शाश्वत ग्रामीण पेयजल पुरवठ्यासाठी पायाभूत सुविधा निर्मिती ते पुरवठा असे हे अभियान आहे.