India – Germany Joint Statement
January 12th, 03:50 pm
At the invitation of PM Modi, German Chancellor Friedrich Merz paid an official visit to India. The two leaders held delegation-level talks in Ahmedabad, reaffirming the shared democratic values, commitment to a rules-based international order and mutual respect that underpin the Strategic Partnership. They also reviewed bilateral relations and discussed regional and global developments.पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चानसलर फ्रेडरिक मर्झ यांची अहमदाबादमधील आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला भेट
January 12th, 02:42 pm
पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ अहमदाबाद येथे साबरमती नदीकाठावर आयोजित बहुरंगी आणि उत्साहाने भरलेल्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात सहभागी झाले. ऑपरेशन सिंदूर, भगवान हनुमान, तिरंगा इत्यादींचे दर्शन घडविणारे पतंग त्यामध्ये प्रदर्शित करण्यात आले. चान्सलर मर्झ यांनी पतंग उडवून पाहण्याचा प्रयत्न केला असता पंतप्रधानांनी त्याबद्दलचा आनंद व्यक्त केला.पंतप्रधान अहमदाबाद येथे 12 जानेवारी रोजी घेणार जर्मनीचे चान्सलर मर्झ यांची भेट
January 09th, 12:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी गुजरात मधील अहमदाबाद येथे जर्मनीचे फेडरल चॅन्सलर, फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणावरून जर्मनीचे फेडरल चॅन्सलर, फ्रिडरिक मर्झ 12 आणि13 जानेवारी 2026 दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. चॅन्सलर मर्झ यांचा हा भारताचा पहिला अधिकृत दौरा असेल.