16th India-Japan Annual Summit Joint Statement
July 02nd, 10:22 pm
At the 16th India–Japan Annual Summit, PM Modi and Japanese Prime Minister Sanae Takaichi reaffirmed their commitment to advancing the India–Japan Special Strategic and Global Partnership through deeper cooperation in defence, economic security, clean energy, AI, technology, investment and people-to-people ties. The Joint Statement also sets the stage for celebrating the 75th anniversary of India–Japan diplomatic relations next year.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीदरम्यान जाहीर झालेले भारत-अमेरिका संयुक्त निवेदन
February 14th, 09:07 am
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष माननीय डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी 13 फेब्रुवारी 2026 रोजी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचे वॉशिंग्टन डीसी येथे कामकाजा निमित्त अधिकृत भेटीसाठी स्वागत केले.आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या मंत्रिस्तरीय बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 14th, 02:45 pm
आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या मंत्रिस्तरीय बैठकीत सर्वांना अभिवादन.आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था 50 वा वर्धापन दिन साजरा करत आहे, हे महत्वपूर्ण आहे. हा महत्वाचा टप्पा गाठल्याबद्दल अभिनंदन. या बैठकीच्या सह-अध्यक्षतेबद्दल मी आयर्लंड आणि फ्रान्सचेही आभार मानतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या मंत्रिस्तरीय बैठकीला केले संबोधित
February 14th, 02:39 pm
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या स्थापनेच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त अभिनंदन केले आणि या बैठकीच्या सह-अध्यक्षतेबद्दल आयर्लंड आणि फ्रान्सचे आभार मानले.तेल आणि वायू क्षेत्रातील जागतिक कंपन्यांचे कार्यकारी अधिकारी आणि तज्ञांशी पंतप्रधानांची चर्चा
October 09th, 02:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेल आणि वायू क्षेत्रातल्या जागतिक कंपन्यांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांशी आणि तज्ञांशी चर्चा केली.