आसाममध्ये जोगीघोपा येथे अंतर्गत जलमार्ग टर्मिनलचे उद्घाटन झाल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले

February 18th, 09:21 pm

आसाममध्ये जोगीघोपा येथे ब्रह्मपुत्रा नदीवरील (राष्ट्रीय जलमार्ग क्र.2) अंतर्गत जलमार्ग टर्मिनलचे (आयडब्ल्यूटी) उद्घाटन झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक व्यक्त केले.