Cabinet approves three new corridors as part of Delhi Metro’s Phase V (A) Project
December 24th, 03:25 pm
The Union Cabinet approved three new corridors - 1. R.K Ashram Marg to Indraprastha (9.913 Kms), 2. Aerocity to IGD Airport T-1 (2.263 kms) 3. Tughlakabad to Kalindi Kunj (3.9 kms) as part of Delhi Metro’s Phase – V(A) project consisting of 16.076 kms which will further enhance connectivity within the national capital. Total project cost of Delhi Metro’s Phase – V(A) project is Rs.12014.91 crore, which will be sourced from Government of India, Government of Delhi, and international funding agencies.पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मार्च रोजी दिल्लीमध्ये पीएम-स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना करणार संबोधित
March 13th, 07:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मार्च रोजी दिल्लीमधील जेएलएन स्टेडियम येथे संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान स्वनिधी (PM SVANidhi) योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील. यावेळी ते दिल्लीमधील रस्त्यावरील 5,000 विक्रेत्यांसह (एसव्ही) 1 लाख एसव्हींना योजनेंतर्गत कर्जाचे वितरण देखील करतील.दिल्ली मेट्रो फेज-IV प्रकल्पाच्या लाजपत नगर ते साकेत जी-ब्लॉक आणि इंद्रलोक ते इंद्रप्रस्थ या दोन कॉरिडॉरना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
March 13th, 03:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रोच्या फेज-4 प्रकल्पाच्या दोन नवीन कॉरिडॉरना (मार्गिका) मंजुरी दिली आहे, ज्यामुळे राष्ट्रीय राजधानीतील मेट्रो सेवेच्या संपर्कव्यवस्थेमध्ये आणखी सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.