आयसीसी महिला विश्वचषक विजेत्या संघांशी पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचा मजकूर
November 06th, 10:15 am
माननीय पंतप्रधान महोदय, खूप खूप धन्यवाद. आम्हाला येथे येणे हा मोठा सन्मान आणि अभिमानाचा क्षण वाटतो. फक्त या मोहिमेबद्दल एक सांगू इच्छितो, या मुलींनी कमाल केली आहे, देशाच्या मुलींनी कमाल केली आहे. दोन वर्षांपासून मेहनत करत होत्या, सर, इतकी मेहनत की काय सांगू, प्रत्येक सराव सत्रामध्ये जोमाने खेळल्या, प्रत्येक सरावात तेवढ्याच ऊर्जेने मैदानात उतरल्या. इतकी मेहनत घेतली की आज त्या मेहनतीचं फळ मिळाले आहे.पंतप्रधानांनी आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या विजेत्या संघासोबत साधला संवाद
November 06th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत 7, लोक कल्याण मार्ग येथे आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या विजेत्या संघासोबत संवाद साधला. भारतीय संघाने रविवारी 2 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मात केली होती. पंतप्रधानांनी काल देव दिवाळी आणि गुरुपूरब असल्याने हा दिवस विशेष असल्याचे सांगून सर्व उपस्थितांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.RJD and Congress are putting Bihar’s security and the future of its children at risk: PM Modi in Katihar, Bihar
November 03rd, 02:30 pm
In a massive public rally in Katihar, Bihar, PM Modi began with the clarion call, “Phir ek baar - NDA Sarkar, Phir ek baar - Susashan Sarkar.” He accused the RJD and Congress of risking Bihar’s security for votes and questioned whether benefits meant for the poor should be taken away by infiltrators. He remarked that under Nitish Ji’s leadership, NDA brought governance and growth, emphasizing that every single vote will play a role in building a Viksit Bihar.Be it Congress or RJD, their love is only for infiltrators: PM Modi in Saharsa, Bihar
November 03rd, 02:15 pm
Amidst the ongoing election campaigning in Bihar, PM Modi's rally spree continued as he addressed a public meeting in Saharsa. He said that only two days are left for the first phase of voting in Bihar. Many young voters here will be voting for the first time. He urged all first-time voters in Bihar, “Do not let your first vote go to waste. The NDA is forming the government in Bihar and your vote should go to the alliance that is actually winning. Your vote should be for a Viksit Bihar.”Massive public turnout as PM Modi campaigns in Saharsa and Katihar, Bihar
November 03rd, 02:00 pm
Amid the ongoing election campaign in Bihar, PM Modi continued his rally spree, addressing large public meetings in Saharsa and Katihar. He reminded people that only two days remain for the first phase of voting, noting that many young voters will be casting their vote for the first time. Urging them not to waste their first vote, he said, “The NDA is forming the government in Bihar. Your vote should go to the alliance that is actually winning - your vote should be for a Viksit Bihar.”आयसीसी महिला विश्वचषक 2025 स्पर्धा जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय संघाचे केले अभिनंदन
November 03rd, 06:15 am
आयसीसी महिला विश्वचषक 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचे अभिनंदन केले आहे.19 वर्षांखालील आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2025 जिंकणाऱ्या भारतीय संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
February 02nd, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 19 वर्षांखालील आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2025 जिंकणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन
October 10th, 06:25 pm
140 कोटी देशवासीयांच्या वतीने मी आपणा सर्वांचे स्वागत करतो, आपणा सर्वांचे अभिनंदन करतो.याच ठिकाणी,याच स्टेडीयममध्ये 1951 मध्ये पहिल्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या हा सुखद योगायोग आहे. आज आपणा सर्वांनी जी कामगिरी केली आहे,जे यश साध्य केले आहे त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात उत्सवी वातावरण आहे. पदकांचा 100 चा टप्पा ओलांडण्यासाठी आपण अहोरात्र मेहनत केलीत.आशियाई क्रीडा स्पर्धेत आपणा सर्व खेळाडूंच्या कामगिरीने अवघ्या देशामध्ये अभिमानाची भावना दाटून आली आहे.आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधानांनी केले संबोधित
October 10th, 06:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना संबोधित केले आणि त्यांच्याशी संवादही साधला. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 28 सुवर्ण पदकांसह 107 पदके जिंकली ज्यामुळे खंडीय बहु-क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या एकूण पदकांच्या संख्येच्या दृष्टीने ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.PM Modi addresses the Nari Shakti Vandan Abhinandan Karyakram in Ahmedabad
September 26th, 07:53 pm
Addressing the Nari Shakti Vandan Abhinandan Karyakram in Ahmedabad, Prime Minister Narendra Modi hailed the passage of the Nari Shakti Vandan Adhiniyam, seeking to reserve 33% of seats in Lok Sabha and state Assemblies for women. Speaking to the women in the event, PM Modi said, “Your brother has done one more thing in Delhi to increase the trust with which you had sent me to Delhi. Nari Shakti Vandan Adhiniyam, i.e. guarantee of increasing representation of women from Assembly to Lok Sabha.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाचे केले कौतुक
September 25th, 04:21 pm
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट मध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या आपल्या क्रिकेट संघाची ही खरोखरच अद्वितीय कामगिरी आहे. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे संपूर्ण देश आनंदित आहे. आपल्या कन्यांनी त्यांचे नैपुण्य, धैर्य, कौशल्य आणि संघभावना यांच्या जोरावर क्रीडा क्षेत्रातही आपला तिरंगा फडकवत ठेवला आहे. तुमच्या या घवघवीत यशाबद्दल अभिनंदन.PM congratulates Indian women's blind cricket team for winning the Gold at the IBSA World Games
August 26th, 10:29 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has congratulated Indian women's blind cricket team for winning the Gold at the IBSA World Games.'एक भारत, श्रेष्ठ भारत' ची भावना आपल्या देशाला बळकट करते: पंतप्रधान मोदी 'मन की बात'मध्ये
March 26th, 11:00 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ कार्यक्रमात आम्ही अशा हजारो लोकांची चर्चा केली आहे, जे इतरांची सेवा करण्यासाठी आपलं जीवन समर्पित करतात. अनेक लोक असे असतात की आपल्या कन्यांच्या शिक्षणासाठी आपलं संपूर्ण निवृत्तीवेतन पणाला लावतात, काही जण आपली सारी कमाई पर्यावरण आणि इतरांच्या जीव सेवेसाठी समर्पित करून टाकतात. आमच्या देशात परमार्थाला इतक्या उच्च स्थानी ठेवलं आहे की इतरांच्या सुखासाठी लोक आपलं सर्वस्व अर्पण करायला मागेपुढं पाहात नाहीत. यासाठी तर आम्हाला लहानपणापासून राजा शिबी आणि दधीच ऋषी यांच्यासारख्या देह दान करणाऱ्यांच्या कथा ऐकवल्या जातात.इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 18th, 11:17 pm
इंडिया टुडे कॉन्क्लेव्हशी संबंधित सर्व मान्यवरांना नमस्कार. डिजिटल माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या देश-विदेशातील प्रेक्षक आणि वाचकांचेही अभिनंदन. मला हे पाहून आनंद झाला की या कॉन्क्लेव्हची संकल्पना द इंडिया मोमेंट अशी आहे. आज जगातील आघाडीचे अर्थतज्ज्ञ, विश्लेषक, विचारवंत सर्वच म्हणतात आणि एका सुरात म्हणत आहेत की हा क्षण भारताचा आहे. मात्र जेव्हा इंडिया टुडे समूह हा आशावाद दाखवतो तेव्हा ते अधिकच खास आहे. तसे, मी 20 महिन्यांपूर्वी लाल किल्ल्यावरून सांगितले होते - हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे. पण इथपर्यंत पोहोचायला 20 महिने लागले. तेव्हाही भावना हीच होती – हा क्षण भारताचा आहे.इंडिया टूडे कॉनक्लेव्हला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 18th, 08:00 pm
नवी दिल्लीत हॉटेल ताज पॅलेस मध्ये झालेल्या ‘इंडिया टूडे कॉनक्लेव्ह’ (परिषद) ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.महिला आशियाई चषक जिंकल्याबद्दल भारताच्या महिला क्रिकेट संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 15th, 07:19 pm
सातवा महिला आशियाई चषक जिंकल्याबद्दल भारताच्या महिला क्रिकेट संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये रौप्य पदक मिळविणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील सदस्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 08th, 08:20 am
बर्मिंगहॅम येथे सध्या सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये रौप्य पदक मिळविणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील सदस्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 28 मार्च 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
March 28th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 28 मार्च 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधनजीएसटीमुळे आपल्या देशाची शक्ती प्रदर्शित झाली: पंतप्रधान नरेंद्र
July 30th, 11:01 am
‘मन की बात’ कार्यक्रमांत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की जीएसटी म्हणजे ‘गुड अँड सिंपल टॅक्स’ ज्यायोगे देशाच्या अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल घडत आहे. जीएसटीची सुरळीत अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र आणि राज्यांच्या समन्वयाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. पंतप्रधान असहकार चळवळ, ‘भारत छोडो’ आंदोलनाची 75 वर्षे, आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्य वीरांची भूमिका या विषयांवर बोलले. त्यांनी देशाच्या विविध भागात आलेल्या पुराविषयी चिंता व्यक्त केली आणि त्यांनी अधिकाऱ्यांना बचाव कार्य सुरु करण्याची सूचना केली.सोशल मीडिया कॉर्नर 28 जुलै 2017
July 28th, 07:38 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!