संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याबाबत भारत-ऑस्ट्रेलिया संयुक्त जाहीरनामा

July 09th, 10:55 am

आम्ही, भारत आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान, आमच्या घनिष्ट द्विपक्षीय संबंधांमुळे एकत्र आलो आहोत; आमच्या देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या निर्धाराने एकजूट होऊन ; तसेच मुक्त, शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध हिंद -प्रशांत क्षेत्राच्या सामायिक महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याबाबतच्या या संयुक्त जाहीरनाम्याप्रति वचनबद्ध आहोत.

जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट

June 16th, 10:36 pm

फ्रान्समधील एव्हियान येथे आयोजित जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने, 16 जून 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेतली.