फलनिष्पत्तींची यादीः रशियन महासंघाच्या अध्यक्षांची भारत भेट
December 05th, 05:53 pm
एका देशाच्या नागरिकांच्या दुसऱ्या देशाच्या भूभागातील तात्पुरत्या कामगार कामकाजासाठी भारत सरकार आणि रशियाचे सरकार यांच्यातील करारJoint Statement following the 23rd India - Russia Annual Summit
December 05th, 05:43 pm
At the invitation of PM Modi, Russian President Putin paid a State Visit to India for the 23rd India–Russia Annual Summit. The Leaders positively assessed the multifaceted and mutually beneficial India–Russia relations that span all areas of cooperation. As this year marks the 25th anniversary of the Declaration on Strategic Partnership between India and Russia, the two Leaders reaffirmed their support for further strengthening the Special and Privileged Strategic Partnership.ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत पत्रकार परिषदेतील संयुक्त निवेदनादरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांसमोर केलेले निवेदन
October 09th, 11:25 am
पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या पहिल्या भारत दौऱ्यानिमित्त, आज त्यांचे इथे- मुंबईमध्ये स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे.सशस्त्र दलांच्या परिचालन सज्जतेत वाढ होण्याच्या दृष्टीने संयुक्तता, आत्मनिर्भरता आणि नवोन्मेष यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथे झालेल्या संयुक्त कमांडर्स परिषदेत दिला भर
September 15th, 03:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता येथे 16 व्या संयुक्त कमांडर्स परिषद -2025 चे उद्घाटन केले. दर दोन वर्षांनी एकदा आयोजित होणारी ही परिषद म्हणजे सशस्त्र दलांचा सर्वोच्च स्तरीय विचारमंथन मंच आहे, जो देशाच्या सर्वोच्च नागरी आणि लष्करी नेतृत्वाला विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि भारताच्या लष्करी तयारीच्या भविष्यातील विकासासाठी पाया घालण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या वर्षीच्या परिषदेची संकल्पना 'सुधारणांचे वर्ष - भविष्यासाठी परिवर्तन' अशी असून ती सध्या सुरु असलेल्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण आणि परिवर्तन यावर आधारित आहे.भारतातील मराठा लष्करी किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
July 12th, 09:23 am
युनेस्कोच्या प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळांच्या यादीत देशातील मराठा लष्करी किल्ल्यांचा समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिमान आणि आनंद व्यक्त केला. वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या एकूण १२ भव्य किल्ल्यांपैकी ११ महाराष्ट्रात तर १ तामिळनाडूमध्ये असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमधील दूरध्वनी संभाषणाबाबत परराष्ट्र सचिवांचे निवेदन
June 18th, 12:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट होणार होती.मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लवकर अमेरिकेला परतावे लागले,त्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही.भव्य संचलनामध्ये सांस्कृतिक वारसा आणि लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडलेः पंतप्रधान
January 26th, 03:41 pm
2025च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील क्षणचित्रे सामाईक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे भारताच्या विविधतेतील एकतेचे जिवंत दर्शन असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले की, या भव्य संचलनातून सांस्कृतिक वारसा आणि लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडले.