कबड्डी विश्वचषक 2025 पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला कबड्डी संघाचे केले अभिनंदन
November 24th, 08:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कबड्डी विश्वचषक 2025 मधील उल्लेखनीय विजयाबद्दल भारतीय महिला कबड्डी संघाचे अभिनंदन केले.आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या कबड्डी स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 07th, 08:42 am
आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कबड्डी महिला संघाचे अभिनंदन केले आहे.भारतीय कबड्डी संघाने आठव्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
July 01st, 02:42 pm
भारतीय कबड्डी संघाने आठव्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कबड्डी संघाचे अभिनंदन केले आहे.