Prime Minister pays tributes to NTR Garu on his birth anniversary
May 28th, 09:56 am
The Prime Minister, Shri Narendra Modi, paid tributes to NTR Garu on his birth anniversary.पंतप्रधानांनी आपल्या मातृभूमीच्या पवित्र वारशाचे महत्त्व सांगणारे आणि जागतिक समृद्धीसाठी प्रार्थना करणारे संस्कृत सुभाषित केले शेअर
May 21st, 09:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित शेअर केले. यात म्हटले आहे की, आपली मातृभूमी ही अध्यात्मिक साधना आणि उपासना, तसेच धैर्य, सामर्थ्य आणि वैश्विक कल्याणाची पवित्र भूमी राहिली आहे. महान वारसा आणि प्राचीन संस्कृती असलेली ही पवित्र भूमी सर्वांना सदैव सुख आणि समृद्धीने परिपूर्ण ठेवो, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली आहे.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
May 21st, 09:02 am
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली.इटलीच्या पंतप्रधानांबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे निवेदन
May 20th, 05:00 pm
रोम, हे जगातील शाश्वत शहर म्हणून ओळखले जाते. भारतातील माझा लोकसभा मतदारसंघ, काशी, हे देखील एक शाश्वत आणि चिरंतन शहर मानले जाते. जेव्हा दोन संस्कृती एकत्र येतात, तेव्हा संवाद केवळ कार्यक्रम पत्रिकेपुरता मर्यादित राहत नाही. यामध्ये इतिहासाची खोली, भविष्याची दूरदृष्टी आणि मैत्रीची सहजता, या तिन्ही गोष्टी एकत्र दिसून येतात.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध लोकांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानणाऱ्या पृथ्वीमातेच्या वात्सल्याचे वर्णन करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
May 19th, 09:05 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून यामध्ये पृथ्वी माता संपूर्ण मानवतेला आपले कुटुंब मानत असल्याचे वर्णन केले आहे. पृथ्वीसाठी हे संपूर्ण विश्वच घरासमान आहे, जिथे प्रत्येक संस्कृतीला स्वतःचे महत्त्व आणि सन्मान आहे.सातत्यपूर्ण प्रयत्नावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांकडून सामाईक
May 18th, 02:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या समाजमाध्यमावर एक संस्कृत सुभाषित सामाईक केले. सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याने हळूहळू ज्ञान, धन आणि धर्माची प्राप्ती होऊ शकते यावर यामध्ये भर देण्यात आला आहे.Prime Minister extends greetings to the people of Sikkim on Statehood Day
May 16th, 01:32 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, today extended greetings to the people of Sikkim on the occasion of the State’s Statehood Day, marking a historic milestone as Sikkim celebrates its 50th Statehood Day this year. Shri Modi remarked that the contribution of Sikkim to India’s development journey is deeply valued and appreciated. Recalling his recent visit to Sikkim during the 50th Statehood Day celebrations, the Prime Minister said that he was deeply touched by the warmth and affection shown by the people of the State.Just as the Netherlands is known for tulips, India is known for the lotus: PM Modi in The Hague
May 16th, 01:30 pm
Addressing a massive community programme in The Hague, Netherlands, PM Modi praised the Indian diaspora for its contributions to Dutch society and for serving as a living bridge between India and the Netherlands. He highlighted the sporting linkages that contribute to close people-to-people ties between the two countries. He also called upon the diaspora to actively contribute to India's journey towards Viksit Bharat.Prime Minister addresses the Indian Diaspora in the Netherlands
May 16th, 01:20 pm
Addressing a massive community programme in The Hague, Netherlands, PM Modi praised the Indian diaspora for its contributions to Dutch society and for serving as a living bridge between India and the Netherlands. He highlighted the sporting linkages that contribute to close people-to-people ties between the two countries. He also called upon the diaspora to actively contribute to India's journey towards Viksit Bharat.Prime Minister’s visit to the United Arab Emirates
May 15th, 03:59 pm
During PM Modi's official visit to the United Arab Emirates, he held discussions with UAE President HH Sheikh Mohammed bin Zayed Al Nahyan. The PM reaffirmed India’s strong condemnation of the attacks on the UAE and also conveyed India’s position in favour of ensuring safe transit passage through the Strait of Hormuz. The two leaders reviewed the entire gamut of bilateral relations and welcomed the deepening of the Comprehensive Strategic Partnership across multiple sectors.Prime Minister’s Departure Statement ahead of his visit to the UAE, Netherlands, Sweden, Norway, and Italy
May 15th, 07:56 am
PM Modi is embarking on a five-nation visit to the UAE, the Netherlands, Sweden, Norway and Italy from 15-20 May 2026. During the visit, he will meet various Heads of State and hold discussions to further strengthen partnerships across key sectors. Highlights of the visit include his participation in the European Round Table for Industry in Sweden and the 3rd India-Nordic Summit in Oslo.पंतप्रधानांचा संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा ( 15 मे - 20 मे, 2026)
May 11th, 09:00 pm
पंतप्रधान मोदी 15 मे ते 20 मे 2026 या कालावधीत युएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतील आणि विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण करतील. नेदरलँड्समध्ये पंतप्रधान राजा विलेम-अलेक्झांडर यांची भेट घेतील आणि पंतप्रधान रॉब जेटन यांच्याशी चर्चा करतील. स्वीडनमध्ये ते पंतप्रधान क्रिस्टरसन यांच्याशी संवाद साधतील. नॉर्वेमध्ये ते राजा हॅराल्ड 5 वे यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर, ते इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करण्यासाठी इटलीला भेट देतील.पंतप्रधान 10 आणि 11 मे रोजी गुजरातच्या दौऱ्यावर
May 09th, 11:19 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 आणि 11 मे 2026 रोजी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 10 मे रोजी उशिरा रात्री त्यांचे जामनगरमध्ये आगमन होईल. त्यानंतर, 11 मे रोजी सकाळी साधारण 10:15 वाजता पंतप्रधान सोमनाथ मंदिरात आयोजित सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी होतील. तिथला कार्यक्रम आटोपून पंतप्रधान वडोदरासाठी रवाना होतील. संध्याकाळी साधारण 6 वाजता त्यांच्या हस्ते सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन होईल. या दोन्ही कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.पंतप्रधानांनी पोचिशे बोईशाख च्या निमित्ताने गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांना आदरांजली अर्पण केली
May 09th, 09:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘पोचिशे बोईशाख’ च्या विशेष प्रसंगी गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांना आदरांजली अर्पण केली.पंतप्रधानांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली
May 09th, 09:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान योद्धा महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त आज त्यांना आदरांजली अर्पण केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सशस्त्र दलांचे शौर्य आणि कर्तव्य अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
May 08th, 11:33 am
राष्ट्राचा सन्मान आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी दाखवलेले धैर्य आणि शौर्य प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला लावणारे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारतमातेसाठी सर्वस्व त्याग करण्याची त्यांची भावना सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे, असेही ते म्हणाले.व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पार्टीचे जनरल सेक्रेटरी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार निवेदनादरम्यान पंतप्रधानांनी केलेले संबोधन
May 06th, 01:00 pm
भारत आणि व्हिएतनामच्या भागीदारीमध्ये, वारसा आणि विकास - या दोन्ही बाबींना महत्त्व आहे. गेल्या वर्षी, जेव्हा भारतातून बौद्ध अवशेष व्हिएतनामला नेण्यात आले, तेव्हा त्यांचे दर्शन 1.5 कोटींहून अधिक, म्हणजेच संपूर्ण व्हिएतनामच्या लोकसंख्येच्या 15 टक्के लोकांनी घेतले होते. आपला सामायिक वारसा जतन करण्यासाठी, आपण व्हिएतनामच्या प्राचीन चंपा संस्कृतीच्या 'मी सॉन' आणि 'न्हान टॉवर' मंदिरांचे पुनरुज्जीवन करत आहोत. यासोबतच, आता आपण चंपा संस्कृतीतील हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करून ही अमूल्य परंपरा भावी पिढ्यांसाठी सुरक्षित करत आहोत.पंतप्रधानांकडून महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा
May 01st, 09:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला आपल्या शुभेच्छा दिल्या.पंतप्रधानांकडून गुजरात दिनानिमित्त गुजरातच्या जनतेला शुभेच्छा
May 01st, 09:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात दिनाच्या विशेष प्रसंगी गुजरातच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या.पंतप्रधानांनी हिमाचल दिवसनिमित्त हिमाचल प्रदेशातील जनतेला दिल्या शुभेच्छा
April 15th, 08:03 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल दिवस निमित्त हिमाचल प्रदेशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.