Prime Minister receives telephone call from Prime Minister of the United Kingdom
July 31st, 07:28 pm
In a telephone conversation with UK PM Andy Burnham, PM Modi congratulated him on assuming office. The two leaders discussed ways to further strengthen the India-UK Comprehensive Strategic Partnership and agreed to deepen cooperation across priority areas. They also exchanged views on issues of mutual interest and welcomed the recent entry into force of the India-UK CETA.जी-7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांची ब्रिटनच्या पंतप्रधानांशी भेट
June 17th, 12:36 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, फ्रान्स मधील एवियान शहरात सुरु असलेल्या जी-7 परिषदेच्या निमित्ताने, आज ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली.भारत-युके सीईओ फोरममध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 09th, 04:41 pm
आज भारत-युके सीईओ फोरमच्या बैठकीत सहभागी होणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. सर्वप्रथम मी पंतप्रधान स्टार्मर यांच्या मौलिक विचारांबद्दल त्यांचे आभार मानतो.भारत-ब्रिटन संयुक्त निवेदन
October 09th, 03:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणाला मान देऊन ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर दिनांक 08 ते 09 ऑक्टोबर 2025 या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत.पंतप्रधान स्टार्मर यांच्यासमवेत ब्रिटनचे केंद्रीय व्यवसाय आणि व्यापार मंत्री तसेच व्यापार मंडळाचे अध्यक्ष काईल एमपी, स्कॉटलंडचे मंत्री डग्लस अलेक्झांडर एमपी, गुंतवणूक मंत्री जेसन स्टॉकवुड तसेच 125 सीईओ, उद्योजक, विद्यापीठांचे कुलगुरू आणि सांस्कृतिक नेत्यांचा समावेश असलेले उच्चस्तरीय शिष्टमंडळ आले आहे.