भारत-युके सीईओ फोरममध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 09th, 04:41 pm
आज भारत-युके सीईओ फोरमच्या बैठकीत सहभागी होणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. सर्वप्रथम मी पंतप्रधान स्टार्मर यांच्या मौलिक विचारांबद्दल त्यांचे आभार मानतो.फलनिष्पत्तीची यादी: ब्रिटनच्या पंतप्रधानांचा भारत दौरा
October 09th, 01:55 pm
भारत-ब्रिटन संपर्क आणि नवनिर्माण केंद्राची स्थापना.ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत पत्रकार परिषदेतील संयुक्त निवेदनादरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांसमोर केलेले निवेदन
October 09th, 11:25 am
पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या पहिल्या भारत दौऱ्यानिमित्त, आज त्यांचे इथे- मुंबईमध्ये स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे.