भारत – कोरिया प्रजासत्ताक यांचे ऊर्जा संसाधन सुरक्षिततेवरील संयुक्त निवेदन
April 20th, 10:56 pm
भारत आणि कोरिया प्रजासत्ताक (आरओके) हे खुल्या, समावेशक आणि समृद्ध हिंद-प्रशांत प्रदेशाच्या उभारणीसाठी सामायिक दृष्टी असलेले विशेष धोरणात्मक भागीदार देश आहेत.जहाजबांधणी,नौवहन तसेच सागरी मालवाहतूक यांमधील भागीदारीसाठी भारत-आरओके व्यापक आराखडा
April 20th, 10:51 pm
दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी कोरिया प्रजासत्ताकाचे (आरओके) राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग भारत भेटीवर आलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ली जे म्युंग यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी जहाजबांधणी, नौवहन तसेच सागरी मालवाहतूक या क्षेत्रांतील भागीदारीसाठी सरकारचे विभाग आणि खासगी संस्था यांच्यादरम्यान परस्पर लाभदायक सहकार्याबाबत आपापल्या विचारांची फलदायी आणि सखोल देवाणघेवाण केली.Delegation of Special Envoys from the Republic of Korea meets Prime Minister
July 17th, 06:40 pm
A delegation of Special Envoys from the Republic of Korea (ROK), led by Mr. Kim Boo Kyum, met the Prime Minister, Shri Narendra Modi in New Delhi today.