पंतप्रधानांनी मलेशियातील निवडक अनिवासी भारतीयांबरोबर साधला संवाद
February 08th, 02:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मलेशियातील अनिवासी भारतीय निवडक सदस्यांसोबत संवाद साधला. या शिष्टमंडळात मलेशियाचे मंत्री, खासदार आणि आझाद हिंद फौजेतील (इंडियन नॅशनल आर्मी आयएनए) निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश होता. डिजिटल मंत्री गोविंद सिंग देव, मानव संसाधन मंत्री रामानन रामकृष्णन, पंतप्रधानांच्या विभागातील उप मंत्री एम. कुलसेगरन आणि राष्ट्रीय एकता उप मंत्री आर. युनेस्वरन हे मंत्री या संवादात सहभागी झाले होते.Prime Minister holds official talks with Prime Minister of Malaysia
February 08th, 11:19 am
PM Modi held productive talks with PM Anwar Ibrahim of Malaysia. The two leaders reviewed cooperation in areas such as energy, biotechnology, trade, IT and infrastructure. They agreed to further strengthen collaboration in sectors like defence, digital technologies, security, semiconductors and AI.पंतप्रधानांच्या मलेशिया दौऱ्याची फलिते
February 08th, 11:05 am
भारत सरकार आणि मलेशिया सरकार यांच्यातील दृक्-श्राव्य सह-निर्मितीसंदर्भातील करारमलेशियाच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
February 08th, 08:35 am
गेल्या वर्षी आसियान शिखर परिषदेसाठी माझी मलेशिया भेट होऊ शकली नव्हती. परंतु, मी माझ्या मित्राला लवकरच मलेशियात येण्याचे आश्वासन दिले होते.India Malaysia Joint Statement on the occasion of the Official visit by Prime minister of India to Malaysia
February 08th, 08:30 am
At the invitation of Prime Minister of Malaysia, His Excellency, Dato’ Seri Anwar Ibrahim, His Excellency, Shri Narendra Modi, Prime Minister of the Republic of India, undertook an official visit to Malaysia from 7 to 8 February 2026. The visit reflected the deep-rooted friendship and enduring people-to-people ties, based on civilizational connections between the two countries. It reaffirmed the shared commitment of the two Leaders to further consolidate and expand the India–Malaysia Comprehensive Strategic Partnership.मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यासोबत प्रतिनिधीमंडळस्तरीय चर्चेदरम्यान पंतप्रधानांचे संबोधन
February 08th, 08:20 am
माझे मित्र पंतप्रधान महोदय, आपण मनापासून केलेल्या स्वागताबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. माझे आणि माझ्या प्रतिनिधीमंडळाचे ज्या आत्मीयतेने स्वागत झाले, तसेच अल्पावधीतच आपण मलेशियाची झलक आम्हाला सुंदररीत्या दाखवली, त्या आठवणी कायम स्मरणात राहतील. सर्व व्यवस्था अत्यंत उत्तम प्रकारे करण्यात आल्या. त्याबद्दल मी विशेष आभार व्यक्त करतो. खऱ्या मैत्रीची उंची आणि सखोलता काय असते, याचा मला येथे प्रत्यक्ष अनुभव आला आहे. यासाठी मी आपला आभारी आहे.मलेशियात भारतीय समुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 07th, 03:59 pm
सर्वप्रथम, मी माझे प्रिय मित्र, पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे, या सामुदायिक उत्सवात सहभागी झाल्याबद्दल आभार मानतो. त्यांनी आत्ताच आपल्या भाषणात भारत-मलेशिया मैत्रीची व्याप्ती आणि भविष्यातील संधी इतक्या सुंदर शब्दांत व्यक्त केल्या, त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियातील क्वालालंपूर येथे एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित केले
February 07th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मलेशियातील क्वालालंपूर येथे एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित केले. या स्वागतातील उत्साहातून आपल्या परस्पर सामायिक संस्कृतीमधील सुंदर विविधतेचे प्रतिबिंब उमटल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. या सामुदायिक उत्सवात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी त्यांचे प्रिय मित्र पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे आभार मानले. पंतप्रधान अन्वर इब्राहिम आपल्याला विमानतळावर घेण्यासाठी आले होते आणि त्यांनी स्वतःच्या गाडीतून आपल्याला या कार्यक्रमात आणले, याचा दखलपूर्ण उल्लेख त्यांनी आपल्या संबोधनात केला. यातून पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे भारताप्रती आणि इथल्या लोकांसाठी असलेले प्रेम आणि आदराची भावना दिसून येते, असे पंतप्रधानांनी सांगितले.