List of Outcomes: Prime Minister of Japan’s visit to India for the 16th India-Japan Annual Summit
July 02nd, 10:39 pm
The 16th India-Japan Annual Summit concluded with a comprehensive set of outcomes, including a Joint Declaration on Economic Security, Joint Statements on Artificial Intelligence and Energy Resilience, and 13 other agreements across clean energy, mobility, healthcare, critical minerals, AI, biotechnology, digital infrastructure and financial cooperation, further strengthening the India–Japan Special Strategic and Global Partnership.16th India-Japan Annual Summit Joint Statement
July 02nd, 10:22 pm
At the 16th India–Japan Annual Summit, PM Modi and Japanese Prime Minister Sanae Takaichi reaffirmed their commitment to advancing the India–Japan Special Strategic and Global Partnership through deeper cooperation in defence, economic security, clean energy, AI, technology, investment and people-to-people ties. The Joint Statement also sets the stage for celebrating the 75th anniversary of India–Japan diplomatic relations next year.जपानच्या पंतप्रधानांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
July 02nd, 01:30 pm
भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान ताकाइची यांचे त्यांच्या पहिल्या भारत भेटीवर स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान असून एक दूरदर्शी आणि लोकप्रिय नेत्या आहेत. इतकेच नाही तर त्या जपानच्या 'नारा प्रीफेक्चर' (Nara Prefecture) मधल्या आहेत, जे भारत आणि जपानच्या सामायिक बौद्ध वारशाचे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे.जोहान्सबर्ग येथील जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली जपानच्या पंतप्रधानांची भेट
November 23rd, 09:46 pm
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान साने ताकाची यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. 29 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान ताकाची यांच्यासोबत झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर झालेली पंतप्रधानांची ही पहिलीच भेट होती.15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेतील संयुक्त निवेदन: आपल्या भावी पिढीच्या सुरक्षिततेसाठी आणि समृद्धीसाठी भागीदारी
August 29th, 07:06 pm
जपानचे पंतप्रधान महामहीम इशिबा शिगेरू यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी 29-30 ऑगस्ट 2025 रोजी जपानला अधिकृत कार्य भेट दिली. 29 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी पंतप्रधान मोदींचे स्वागत पंतप्रधान इशिबा यांनी पंतप्रधान कार्यालयात (कांटेई) केले, जिथे त्यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. दोन्ही पंतप्रधानांनी शिष्टमंडळ-स्तरीय चर्चा केली. यावेळी त्यांनी भारत आणि जपानमधील दीर्घकाळापासून कायम राहिलेल्या मैत्रीची आठवण केली, जी ऐतिहासिक संबंध, सामायिक मूल्ये आणि हितसंबंध, समान धोरणात्मक दृष्टिकोन आणि परस्परांबद्दलचा आदर यामध्ये रुजलेली आहे. दोन्ही पंतप्रधानांनी गेल्या दशकात भारत-जपान भागीदारीने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे कौतुक केले आणि आगामी दशकात परस्पर सुरक्षितता आणि समृद्धी साधण्यासाठी धोरणात्मक आणि दूरगामी भागीदारी मजबूत करण्याच्या मार्गांवर रचनात्मक चर्चा केली.भारत - जपान मानव संसाधन देवाणघेवाण आणि सहकार्य कृती आराखडा
August 29th, 06:54 pm
भारत आणि जपान यांच्या दरम्यान होत असलेल्या व्दिपक्षीय कार्यक्रमामध्ये 5 वर्षात 500,000 कर्मचाऱ्यांची देवाणघेवाण होईल. यामध्ये भारतातील 50,000 कुशल कर्मचारी आणि संभाव्य प्रतिभावंतांचा समावेश असणार आहे. भारत-जपान यांच्यामधील 2025 च्या वार्षिक शिखर परिषदेदरम्यान उभय देशांच्या पंतप्रधानांनी भेटी आणि देवाणघेवाणीद्वारे त्यांच्या नागरिकांमध्ये सखोल समज वाढवण्याची, मूल्ये सह-निर्माण करण्याची आणि संबंधित राष्ट्रीय प्राधान्यक्रम लक्षात घेवून कार्य करण्यासाठ, मानवी संसाधनांसाठी सहयोगी मार्ग शोधण्याच्या आवश्यकतेविषयी सहमती दर्शविली.पंतप्रधान मोदींचे जपानमध्ये टोकियो येथे आगमन
August 29th, 06:43 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वीच जपानमध्ये दाखल झाले. जपानमध्ये पंतप्रधान 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीचा आढावा घेतील आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील.पंतप्रधानांचा जपान आणि चीन दौरा
August 22nd, 06:15 pm
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी अनुक्रमे 29-30 ऑगस्ट 2025 रोजी जपानला आणि 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान चीनला भेट देणार आहेत. जपानमध्ये, पंतप्रधान 15 व्या वार्षिक भारत-जपान शिखर परिषदेत सहभागी होणार असून जपानचे पंतप्रधान इशिबा यांच्याशी चर्चा करतील. चीनमध्ये पंतप्रधान तियानजिनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जपानच्या पंतप्रधानांबरोबर संयुक्त पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांसाठी निवेदन
March 20th, 12:30 pm
सर्वात प्रथम मी पंतप्रधान कीशिदा आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करतो. गेल्या वर्षभरात पंतप्रधान कीशिदा आणि माझी अनेकदा भेट झाली आहे. प्रत्येक भेटीत भारत जपान संबंधाबाबत त्यांची सकारात्मकता आणि कटिबद्धता मला जाणवली आहे त्यामुळेच आज त्यांची भेट आमच्या सहकार्याचा वेग कायम राखण्यासाठी उपयुक्त ठरेल.जपान दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध केलेले निवेदन
May 22nd, 12:16 pm
जपानचे पंतप्रधान, माननीय फुमिओ कीशिदा यांच्या आमंत्रणावरुन, मी येत्या 23-24 मे 2022 रोजी जपानची राजधानी तोक्यो इथे जाणार आहे.14 वी भारत- जपान वार्षिक शिखर परिषद (19 मार्च 2022; नवी दिल्ली)
March 17th, 08:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून जपानचे पंतप्रधान महामहीम एच.ई. किशिदा फुमियो यांनी 14 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी 19-20 मार्च 2022 दरम्यान नवी दिल्लीला अधिकृत भेट दिली. ही शिखर परिषद दोन्ही नेत्यांची पहिली भेट होती. यापूर्वीची भारत-जपान वार्षिक शिखर परिषद ऑक्टोबर 2018 मध्ये टोकियो येथे झाली होती.जपानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
January 07th, 09:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑक्टोबर 2018 मधल्या जपान भेटीनंतर त्यासंदर्भात घेतलेला कृती तपशील कोनो यांनी पंतप्रधानांना सादर केला.PM Modi addresses India-Japan Annual Summit
September 14th, 05:04 pm
Speaking at the India-Japan Annual Summit, PM Modi highlighted several aspects of India-Japan partnership. The PM said, Japan can benefit tremendously with the size and scale of our potential & skilled hands that India offers. Shri Modi remarked that 21st Century was of Asia’s and it had emerged as the new centre of global growth.