पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली
February 26th, 08:56 pm
इस्रायलच्या राजकीय भेटीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी जेरुसलेममध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी अधिकृत चर्चा केली.India-Israel partnership has stood the test of time: PM Modi at the India-Israel Joint Press Meet
February 26th, 03:30 pm
In his remarks during the India-Israel Joint Press Meet, PM Modi expressed his happiness at visiting Israel. He highlighted the historic decision to elevate the India-Israel time-tested partnership to a Special Strategic Partnership. He noted that discussions were held on giving new direction and greater momentum to cooperation across sectors between the two countries. The PM reiterated his firm commitment against terrorism and welcomed the Gaza Peace Plan.पंतप्रधानांनी जेरुसलेम येथील तंत्रज्ञान प्रदर्शनाला दिली भेट
February 26th, 10:37 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह विविध क्षेत्रांमधील अग्रगण्य इस्रायली नवोपक्रमांच्या प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात कृषी-तंत्रज्ञान, जल-तंत्रज्ञान, हवामान-तंत्रज्ञान, आरोग्य-बायोटेक, स्मार्ट मोबिलिटी, एआय, सायबरसुरक्षा आणि क्वांटम तंत्रज्ञानात विशेष कार्य करणाऱ्या आघाडीच्या कंपन्या आणि संशोधन संस्थांचा समावेश होता.नेसेट मधले पंतप्रधानांचे संबोधन
February 25th, 08:20 pm
या प्रतिष्ठीत सदनामध्ये उपस्थित राहणे ही माझ्यासाठी भाग्याची आणि सन्मानाची बाब आहे.भारताचे पंतप्रधान म्हणून आणि एका प्राचीन संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या प्राचीन संस्कृतीला संबोधित करत आहे. माझ्यासमवेत 140 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा आणि मैत्री, आदर आणि भागीदारीचा संदेश घेऊन मी आलो आहे.पंतप्रधानांनी केले इस्रायली संसद ‘नेसेट’ ला संबोधित
February 25th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेरुसलेमध्ये इस्रायली संसद 'नेसेट'च्या एका विशेष अधिवेशनाला संबोधित केले. इस्रायली संसदेला संबोधित करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.पंतप्रधानांचा इस्रायल दौरा
February 24th, 05:34 pm
इस्रायलचे पंतप्रधान, महामहिम बेंजामिन नेतन्याहू यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 26-27 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायलला अधिकृतपणे भेट देतील. पंतप्रधानांचा हा दुसरा इस्रायल दौरा आहे.इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी
January 07th, 03:03 pm
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा; दिवाळीच्या शुभेच्छांबद्दल मानले आभार
October 21st, 11:23 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्रायलच्या पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यामुळे दोन्ही देशांमधील कायमस्वरूपी मैत्री पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
August 16th, 05:42 pm
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.