India-France partnership is emerging as a strong pillar of trust, stability and cooperation: PM Modi in Paris

June 18th, 11:41 pm

Addressing the Indian community in Paris, PM Modi highlighted India’s transformative growth over the past 12 years across infrastructure, digital technology, manufacturing, defence, space, innovation, healthcare and social development. He underscored the growing strength of the India-France Strategic Partnership, praised the Indian diaspora for serving as a vital bridge between the two nations and highlighted yoga and football as bonds connecting India and France.

पॅरीसमधील भारतीय समुदायाला पंतप्रधानांचे संबोधन

June 18th, 09:30 pm

पंतप्रधानांनी 18 June 2026 रोजी पॅरीस इथे जमलेल्या भारतीय समुदायाला संबोधित केले. पंतप्रधानांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच उत्साहाने आणि रंगतदार स्वागत करण्यात आले. हे स्वागत मातृभूमीप्रती भारतीय समुदायाच्या मनातील आत्मीयतेचे प्रतिबिंब होते.

पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये दाखल

June 13th, 11:19 pm

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात करण्यासाठी त्यांचे फ्रान्समधील नीस येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत अत्यंत अगत्याने आणि विशेष आदरातिथ्याने करण्यात आले, जे भारत आणि फ्रान्समधील मजबूत आणि घट्ट संबंध दर्शवते. हा दौरा भारत-फ्रान्समधील दृढ होत जाणारी भागीदारी आणि विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्याच्या सामायिक वचनबद्धतेवर भर देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 फेब्रुवारी 2026 रोजी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांची भेट घेतील

February 16th, 09:02 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 17 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईत येत आहेत. मुंबईत ते फ्रेंच रिपब्लिकचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉं यांची भेट घेणार आहेत.

भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांचे मानले आभार

January 26th, 11:12 pm

भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान त्शेरिंग तोबगे आणि भूतानवासीयांचे आभार. आपल्या दोन देशांमधील मैत्रीचे विशेष बंध आणि अद्वितीय असे नातेसंबंध उत्तरोत्तर अधिक शक्तिशाली होण्याच्या दिशेने प्रवास करोत. @tsheringtobgay”

पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद

September 06th, 06:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रेंच प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात दूरध्वनीवरून संवाद

August 21st, 06:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचा दूरध्वनी आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा

February 12th, 03:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काल फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या विमानातून पॅरिसहून मार्सिलेला एकत्र प्रवास केला यातून दोन्ही नेत्यांमधील मित्रत्वाच्या बंधाची प्रचीती येते.त्यांनी द्विपक्षीय संबंधांतील सर्व पैलूंवर आणि प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर मार्सिले येथे आगमन झाल्यावर प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा झाली. गेल्या 25 वर्षांत बहुआयामी संबंधात हळूहळू विकसित झालेल्या भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीबद्दल दोन्ही नेत्यांनी त्यांच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरूच्चार केला.