India-France partnership is emerging as a strong pillar of trust, stability and cooperation: PM Modi in Paris
June 18th, 11:41 pm
Addressing the Indian community in Paris, PM Modi highlighted India’s transformative growth over the past 12 years across infrastructure, digital technology, manufacturing, defence, space, innovation, healthcare and social development. He underscored the growing strength of the India-France Strategic Partnership, praised the Indian diaspora for serving as a vital bridge between the two nations and highlighted yoga and football as bonds connecting India and France.पॅरीसमधील भारतीय समुदायाला पंतप्रधानांचे संबोधन
June 18th, 09:30 pm
पंतप्रधानांनी 18 June 2026 रोजी पॅरीस इथे जमलेल्या भारतीय समुदायाला संबोधित केले. पंतप्रधानांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच उत्साहाने आणि रंगतदार स्वागत करण्यात आले. हे स्वागत मातृभूमीप्रती भारतीय समुदायाच्या मनातील आत्मीयतेचे प्रतिबिंब होते.India-France Innovation Roadmap 2030
June 15th, 05:42 am
Both India and France recognise that India’s Viksit Bharat 2047 vision and France 2030 ambition provide strong convergences for building a future-oriented innovation partnership. They are adopting the India-France Innovation Roadmap 2030 as a framework to guide their collaborative efforts towards advancing co-development in critical and emerging technologies, strengthening trusted technology ecosystems, deepening academic and research mobility, and delivering concrete outcomes for people, the planet and shared prosperity.Bharat Innovates is becoming a bridge between Indian talent and European capital: PM Modi in Nice, France
June 14th, 04:36 pm
PM Modi and French President Emmanuel Macron jointly inaugurated Bharat Innovates 2026 in Nice, France. Addressing a gathering, PM Modi highlighted India’s deep-tech revolution and the transformative potential of AI, satellite technology, advanced manufacturing and clean energy. He called for trusted, inclusive and human-centric innovation, while reaffirming India’s vision of becoming a global innovation hub.पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘भारत इनोव्हेट्स 2026’ मध्ये झाले सहभागी
June 14th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज फ्रान्समधील नीस येथील पॅलेस डे एक्स्पोझिशन्स येथे 'भारत इनोव्हेट्स 2026' या कार्यक्रमाचे संयुक्तपणे उद्घाटन केले. भारत इनोव्हेट्स हा तीन दिवसीय कार्यक्रम, जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या नवोन्मेष निधी आणि प्रभावासह भारतीय डीप-टेक स्टार्टअप्स, नवोन्मेषक, संशोधक आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणणारा मंच आहे. जागतिक स्तरावर भारताचे अग्रगण्य डीप तंत्रज्ञान प्रदर्शित करणाऱ्या या कार्यक्रमात जागतिक महत्त्वाच्या 13 महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान स्तंभांमधील 120 पथदर्शी स्टार्टअप्स आणि 20 हून अधिक उत्कृष्ट संशोधन संस्थांच्या कामगिरीचे सादरीकरण करण्यात आले आहे. जगभरातील 350 हून अधिक आघाडीचे गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.Visit of Prime Minister to France and Slovakia (June 13-18, 2026)
June 09th, 07:20 pm
PM Modi will visit France from 13-14 June 2026 and again from 16-19 June 2026. During his initial visit to France, he will hold discussions with President Emmanuel Macron and jointly inaugurate the 'Bharat Innovates' event. He will then visit Slovakia from 14-16 June 2026 to hold discussions with PM Robert Fico and meet President Peter Pellegrini. The PM will once again visit France to participate in the G7 Summit and the VivaTech Summit.फलनिष्पत्ती - फ्रेंच प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षांची भारतभेट
February 17th, 07:00 pm
भारत-फ्रान्स संबंध 'विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी' या दर्जापर्यंत उंचावणेफ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
February 17th, 04:00 pm
माझे प्रिय मित्र, अध्यक्ष मैक्रॉ यांचे मुंबईत स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. गेल्या वर्षी त्यांनी मला फ्रान्समध्ये आयोजित एआय ऍक्शन समिट साठी निमंत्रित केले होते.फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या राजनैतिक सल्लागारांनी पंतप्रधानांची भेट घेतली
January 13th, 10:52 pm
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युएल बोने यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात दूरध्वनीवरून संवाद
August 21st, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचा दूरध्वनी आला.जी 7 शिखर परिषदेत पंतप्रधानांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी साधला संवाद
June 18th, 02:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कनानास्किस येथे 51 व्या जी 7 शिखर परिषदेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी संवाद साधला. विविध मुद्द्यांबाबत विचारांचे आदानप्रदान करत, उभय नेत्यांनी भारत आणि फ्रान्स आपल्या वसुंधरेच्या भल्यासाठी एकत्रितपणे काम करत राहतील यावर भर दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मार्सिले येथील माझारग्युस युद्ध समाधी स्थळाला भेट दिली
February 12th, 04:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज सकाळी मार्सिले येथील माझारग्युस युद्ध समाधी स्थळाला भेट दिली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. दोन्ही नेत्यांनी पुष्पांजली अर्पण करून शहीद वीरांच्या बलिदानाच्या सन्मानार्थ आदरांजली वाहिली.पंतप्रधानांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट
November 19th, 05:26 am
ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रोन यांची भेट घेतली. यावर्षी जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिन सोहोळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांच्या भारत भेटीदरम्यान दोन नेत्यांची झालेली भेट तसेच जून महिन्यात इटली येथे जी 7 शिखर परिषदेच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीच्या वेळी झालेल्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांची या वर्षभरातील ही तिसरी भेट आहे.