India – France Joint Statement
February 18th, 08:10 am
At the invitation of Hon’ble Prime Minister of India, Shri Narendra Modi, President of the French Republic H.E. Mr. Emmanuel Macron paid an official visit to India from 17 to 19 February 2026 and participated in the Artificial Intelligence Impact Summit 2026. During the visit, the two leaders held bilateral talks and jointly inaugurated the 2026 India-France Year of Innovation in Mumbai on 17 February. This is President Macron’s 4th visit to India and it follows Prime Minister Modi’s visit to France in February 2025.पंतप्रधान मोदींचा फ्रान्स दौरा: धोरणात्मक भागीदारीला बळकटी आणि AI सहकार्यात आघाडी
February 13th, 03:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स आणि युनायटेड स्टेट्सच्या नुकत्याच पार पडलेल्या राजनैतिक दौऱ्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आर्थिक सुधारणा आणि ऐतिहासिक संबंधांचा आदर राखणे या मुद्यांना ठळकपणे केंद्रस्थानी ठेवण्यात आल्याने त्याचा भारताची जगासोबतची आघाडी अधिक बळकट करण्यावर लक्षणीय प्रभाव पाडला. या सर्वसमावेशक भेटीने AI चा जबाबदार विकास, आर्थिक सहकार्य आणि धोरणात्मक भागीदारी वाढवण्याप्रती भारताची वचनबद्धता प्रकट झाली.पॅरीस इथे झालेल्या भारत -फ्रान्स मुख्य कार्यकारी अधिकारी मंच येथील पंतप्रधानांचे भाषण
February 12th, 12:45 am
राष्ट्राध्यक्ष मॅक्राँ,भारत आणि फ्रान्समधले इथं उपस्थित असलेले उद्योजक सर्वांना माझा नमस्कार, बोजों!पंतप्रधानांनी 14 व्या भारत-फ्रान्स सीईओ मंचाला केले संबोधित
February 12th, 12:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज पॅरिसमध्ये 14 व्या भारत-फ्रान्स सीईओ मंचाला संयुक्तपणे संबोधित केले. संरक्षण, एरोस्पेस, महत्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, प्रगत उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, जीवन-विज्ञान, निरामय आरोग्य आणि जीवनशैली, तसेच अन्न आणि आदरातिथ्य यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून दोन्ही देशांमधील कंपन्यांच्या विविध गटातील मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या मंचावर एकत्र आले होते. .