पंतप्रधानांची स्लोव्हाक प्रजासत्ताकच्या पंतप्रधानांबरोबर भेट

June 15th, 05:40 pm

स्लोव्हाक प्रजासत्ताकचे पंतप्रधान माननीय रॉबर्ट फिको यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक ब्रातिस्लावा प्रासादात स्नेहपूर्वक स्वागत केले. तिथे त्यांचे आगमन होताच समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले.

India-Slovakia Joint Statement

June 15th, 05:32 pm

At the invitation of Slovak Republic PM Robert Fico, PM Modi visited Slovakia on 15 June 2026. Both leaders agreed to elevate the India-Slovakia relationship to a Comprehensive Partnership and to regularly review its implementation. They also agreed that the visit represents a significant step forward in transforming India-Slovakia relations and committed to taking bilateral ties into a new phase of engagement.

Prime Minister extends his gratitude to world leaders and citizens for their warm wishes

June 10th, 11:50 pm

The Prime Minister expressed his profound gratitude to world leaders and people from all walks of life for their warm wishes and congratulatory messages. Deeply touched by the greetings, he stated that it is a privilege to serve Bharat and contribute to the nation's development journey. Emphasizing that the trust of the people is his greatest source of strength, the Prime Minister reaffirmed his full commitment to working with even greater dedication to realize the vision of a Viksit Bharat, fulfill the aspirations of 140 crore Indians, and further strengthen India's global partnerships.

तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फिनलंडच्या पंतप्रधानांसोबत बैठक

May 19th, 06:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दि. 19 मे 2026 रोजी ओस्लो इथे आयोजित तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर फिनलंडचे पंतप्रधान पेटेरी ओर्पो यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

भारताच्या पंतप्रधानांच्या नेदरलँड्स भेटीनिमित्त भारत-नेदरलँड्स संयुक्त निवेदन

May 17th, 03:45 am

16 मे रोजी सकाळी नेदरलँड्सचे राजे विलियम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांनी द्विपक्षीय बैठकीसाठी हेग येथील ह्युस्टन बॉस रॉयल पॅलेस येथे पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. महाराजांनी पंतप्रधान मोदींसमवेत भोजन घेतले.

फलनिष्‍पत्ती : ऑस्ट्रियाचे फेडरल चॅन्सलर डॉ.ख्रिस्तियन स्टॉकर यांच्या भारत भेटीमध्‍ये उभय देशांमध्‍ये झालेले करार

April 16th, 03:01 pm

हा करार दोन्ही देशांतील चित्रपट उद्योगांच्या दरम्यान वाढीव सहकार्यासाठीची चौकट उपलब्ध करून देईल आणि संयुक्त चित्रपट निर्मिती, सर्जनशील देवाणघेवाण तसेच अधिक उत्तम सांस्कृतिक सहभागासाठी सुलभता निर्माण करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हंगेरी मधील निवडणुकीतील यशाबद्दल पीटर मॅग्यार यांचे अभिनंदन केले

April 13th, 11:40 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटर मॅग्यार आणि 'तिस्झा पक्षा'चे, हंगेरी मधील निवडणुकीत भरघोस यश मिळवल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले.

इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट 2026 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्लोव्हाक चे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांच्यात द्विपक्षीय बैठक

February 20th, 09:37 pm

नवी दिल्ली येथे 16-20 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भारत-एआय इम्पॅक्ट समिट 2026 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्लोव्हाक चे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहे.

Towards 2030: A Joint India-European Union Comprehensive Strategic Agenda

January 27th, 06:48 pm

The Joint India-EU Comprehensive Strategic Agenda, endorsed at the 16th India-EU Summit held on 27 January 2026 in New Delhi, aims to further reinforce the strategic partnership by broadening, deepening and better coordinating EU-India cooperation to deliver mutually beneficial, concrete and transformative outcomes for both partners and for the wider world.

India - EU Joint Statement on the State Visit of European Council President and European Commission President to India and the 16th India-EU Summit

January 27th, 06:15 pm

At the invitation of PM Modi, European Council President António Costa and European Commission President Ursula von der Leyen paid a State Visit to India as Chief Guests for the 77th Republic Day of India. During the visit, the leaders hailed the successful conclusion of negotiations on the landmark India–EU FTA and adopted the “Towards 2030: India–EU Joint Comprehensive Strategic Agenda.”

यूरोपीय परिषदेचे अध्यक्ष आणि यूरोपीय आयोगाच्या अध्यक्ष यांच्या भारत भेटीदरम्यान झालेल्या करार, घोषणा, इत्यादींची सूची

January 27th, 02:53 pm

2030 च्या दिशेने : भारत -यूरोपीय संघ संयुक्त सर्वसमावेशक धोरणात्मक कार्यक्रम

India is now moving beyond energy security towards the mission of energy independence: PM Modi at the India Energy Week 2026

January 27th, 10:15 am

In his address at the inauguration of India Energy Week 2026, PM Modi remarked that today India is a land of immense opportunities for the energy sector. He said that the recently signed India-European Union agreement will bring immense opportunities for India and European nations. As India’s energy sector offer investment opportunities worth $500 billion, the PM called upon the global community with the message: Make in India, Innovate in India, Scale with India, Invest in India.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत ऊर्जा सप्ताह 2026 च्या उद्घाटन समारंभाला दूरदृश्य प्रणालीद्वारे केले संबोधित

January 27th, 10:08 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत ऊर्जा सप्ताह 2026 च्या उद्घाटन समारंभाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. ऊर्जा सप्ताहाच्या या नव्या आवृत्तीमध्ये सुमारे 125 देशांचे प्रतिनिधी गोव्यात उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. ऊर्जा-सुरक्षित आणि शाश्वत भविष्यावर चर्चा करण्यासाठी ते भारतात आले असल्याचे अधोरेखित करत त्यांनी सर्व सहभागींचे स्वागत केले.

Our relationship carries the permanence of platinum and the shine of silver: PM Modi at India-Germany CEOs Forum

January 12th, 01:35 pm

Addressing the India-Germany CEOs Forum, PM Modi remarked that the partnership between the two countries is a seamless one, built on shared values and mutual trust. The PM highlighted several important decisions taken, such as deeper cooperation in strategic sectors, critical and emerging technologies, and AI. He invited German precision and innovation to connect with India’s scale and speed.

युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

September 17th, 07:09 pm

युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष महामहिम उर्सुला वॉन डेर लेयन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी दूरध्वनीवरून साधला संवाद

August 27th, 08:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज फिनलंड प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला.

भारत-क्रोएशिया नेत्यांचे निवेदन

June 19th, 06:06 pm

क्रोएशिया प्रजासत्ताकचे पंतप्रधान महामहीम आंद्रेज प्लेन्कोविच यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी क्रोएशियाचा 18 जून 2025 रोजी सरकारी दौरा केला. दोन्ही देशांमधली वाढती उच्च स्तरीय देवाणघेवाण अधिक बळकट करण्यासाठी भारतीय पंतप्रधानांनी क्रोएशियाला दिलेली ही पहिलीच भेट होती.

पंतप्रधान मोदी यांनी क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट

June 18th, 11:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष झोरान मिलानोविच यांची झाग्रेब येथे भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली क्रोएशिया प्रजासत्ताकच्या पंतप्रधानांची भेट

June 18th, 11:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झाग्रेब येथे क्रोएशिया प्रजासत्ताकचे पंतप्रधान महामहिम आंद्रेज प्लेनकोविक यांची भेट घेतली. भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच क्रोएशिया भेट असल्यामुळे भारत आणि क्रोएशिया यांच्यातील संबंधांचा हा ऐतिहासिक टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक बांस्की द्वोरी पॅलेस येथे आगमन होताच पंतप्रधान प्लेनकोविक यांनी स्वतः उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले आणि त्यानंतर त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. त्याआधी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे झाग्रेब विमानतळावर आगमन झाले त्यावेळी विशेष बाब म्हणून पंतप्रधान प्लेनकोविक यांनी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याने स्वागत केले.

फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला

April 16th, 05:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिनलँड चे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशी दूरध्वनी द्वारे संवाद साधला.