बार्बाडोसमधील निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मिया अमोर मॉटली यांचे केले अभिनंदन
February 13th, 12:17 pm
बार्बाडोसमधील निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मिया अमोर मॉटली यांचे अभिनंदन केले आहे. बार्बाडोससोबतच्या आपल्या दीर्घकालीन मैत्रीचा भारताला आदर आहे, सहकार्यविषयक विविध क्षेत्रांमध्ये ही मैत्री अधिक विस्तारत आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी नमूद केले आहे. 2024 मधील भारत कॅरीकॉम शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत झालेली भेट मला आठवते. दोन्ही देशांतील जनतेच्या हितासाठी आपली भागीदारी अधिक दृढ करण्याकरता त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधानांच्या त्रिनिदाद व टोबागो दौऱ्याबाबतचे संयुक्त निवेदन
July 05th, 09:02 am
गेल्या २६ वर्षांमधील त्रिनिदाद व टोबागोचा भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा होता. भारतीय नागरिक त्रिनिदाद व टोबागो देशात स्थलांतरित झाल्याला 180 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून हा दौरा आयोजित करण्यात आला होता. 1845 पासूनच्या दोन्ही देशांमधील दीर्घकालिन मैत्रीचा पाया रचणाऱ्या सांस्कृतिक संबंध, नागरिकांचे परस्पर संबंध आणि लोकशाही मूल्यांना या भेटीमुळे पुन्हा उजाळा मिळाला.PM Modi holds official talks with the Prime Minister of Trinidad & Tobago
July 04th, 11:51 pm
At the historic Red House in Port of Spain, PM Modi held official talks with Trinidad & Tobago PM Kamla Persad-Bissessar. The leaders discussed collaboration in agriculture, healthcare, digital tech, culture, and people-to-people ties. They also exchanged views on global issues like climate change, disaster response, and cyber security, calling for deeper cooperation.List of Outcomes: Prime Minister's State Visit to Trinidad & Tobago
July 04th, 11:41 pm
PM Modi and Trinidad & Tobago PM Kamla witnessed exchange of MoUs and agreements. Key MoUs / agreements were signed in areas like Indian Pharmacopoeia,Indian Grant Assistance, Cultural Exchanges, Sports, Diplomatic Training and Indian studies. PM Modi announced the extension of OCI card facility upto 6th generation of Indian Diaspora members in Trinidad and Tobago.Prime Minister meets with the President of Trinidad and Tobago
July 04th, 11:37 pm
PM Modi met Trinidad & Tobago President Kangaloo and the two leaders reflected on the enduring bonds shared by the two countries, anchored by strong people-to-people ties. PM Modi conveyed his sincere gratitude for the conferment of the ‘Order of the Republic of Trinidad and Tobago’—describing it as an honour for the 1.4 billion people of India.India and Trinidad & Tobago share a relationship rooted in centuries-old bonds: PM Modi in Parliament of Trinidad & Tobago
July 04th, 09:30 pm
At the invitation of the President of the Senate, H.E. Wade Mark and the Speaker of the House, H.E. Jagdeo Singh, Prime Minister Shri Narendra Modi today addressed the Joint Assembly of the Parliament of Trinidad & Tobago [T&T]. He is the first Prime Minister from India to address the T&T Parliament and the occasion marked a milestone in India-Trinidad & Tobago bilateral relations.PM Modi addresses joint session of parliament of Trinidad & Tobago
July 04th, 09:00 pm
PM Modi addressed the Joint Assembly of the Parliament of Trinidad & Tobago. He noted that India was privileged to stand in solidarity with the people of Trinidad & Tobago on their path to freedom. He further emphasised that the deep-rooted bonds between the two countries as modern nations have gone from strength to strength.PM Modi conferred with highest national award, the ‘Order of the Republic of Trinidad & Tobago
July 04th, 08:20 pm
PM Modi was conferred Trinidad & Tobago’s highest national honour — The Order of the Republic of Trinidad & Tobago — at a special ceremony in Port of Spain. He dedicated the award to the 1.4 billion Indians and the historic bonds of friendship between the two nations, rooted in shared heritage. PM Modi also reaffirmed his commitment to strengthening bilateral ties.घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझिल आणि नामिबिया या देशांच्या दौऱ्यावर रवाना होण्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
July 02nd, 07:34 am
घानाचे राष्ट्रपती जॉन द्रामनी महामा यांच्या आमंत्रणाचा मान राखत मी 2 आणि 3 जुलै रोजी घाना देशाला भेट देईन. जगाच्या दक्षिणेकडील देशांपैकी घाना हा आपला महत्त्वाचा भागीदार देश आहे आणि हा देश आफ्रिकन महासंघ तसेच पश्चिम आफ्रिकी राष्ट्रांचा आर्थिक समुदाय यामध्ये महत्वाची भूमिका निभावतो.उभय देशांमधील ऐतिहासिक बंध आणखी दृढ करण्यासाठी आणि गुंतवणूक, उर्जा, आरोग्य, सुरक्षा, क्षमता निर्मिती तसेच विकासविषयक भागीदारी या क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दालने खुली करण्यासाठी मी उत्सुक आहे. सहकारी लोकशाही देश असलेल्या घानाच्या संसदेत भाषण करणे हा माझा सन्मान असेल असे मी समजतो.पॅराग्वेच्या अध्यक्षांसोबत प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चेदरम्यान पंतप्रधानांचे प्रारंभिक वक्तव्य
June 02nd, 03:00 pm
आपले आणि आपल्या प्रतिनिधीमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो. पॅराग्वे हा दक्षिण अमेरिकेतील आमचा एक महत्त्वाचा भागीदार आहे. आपली भौगोलिक स्थिती वेगळी असली तरी आपली लोकशाही मूल्ये आणि लोक कल्याणाचा विचार समान आहेगयानामधल्या भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी केलेले संबोधन
November 22nd, 03:02 am
आपणा सर्वांसमवेत इथे उपस्थित राहताना मला आनंद होत आहे. आपल्यासमवेत इथे उपस्थित राहिल्याबद्दल राष्ट्रपती इरफान अली यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. इथे दाखल झाल्यापासून मला दिलेला स्नेह आणि आपुलकी यामुळे मी भारावून गेलो आहे. राष्ट्रपती अली यांनी आपल्या निवासस्थानी केलेल्या माझ्या स्वागताबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या कुटुंबियांचा स्नेह आणि आपुलकी यासाठीही मी आभारी आहे. आदरातिथ्य हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे, गेले दोन दिवस मी याचा अनुभव घेत आहे. राष्ट्रपती अली आणि त्यांच्या आजीसमवेत आम्ही वृक्षारोपणही केले. ‘एक पेड मां के नाम’ म्हणजेच आईसाठी वृक्षारोपण या आमच्या उपक्रमाचा हा भाग आहे. हा भावनिक क्षण माझ्या नेहमीच स्मरणात राहील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील भारतीय समुदायाला केले संबोधित
November 22nd, 03:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित कार्यक्रमात आज तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधला. गयानाचे राष्ट्रपती डॉ.इरफान आली. पंतप्रधान मार्क फिलिप्स, उपराष्ट्रपती भारत जगदेव, माजी राष्ट्रपती डोनाल्ड रमोतार यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधान मोदी गयानामध्ये आल्यावर विशेष स्नेहासह त्यांचे भव्य स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी गयानाच्या राष्ट्रपतींचे आभार मानून आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय यांनी व्यक्त केलेला स्नेह आणि दयाळूपणा याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.“आदरातिथ्याचे तत्व आपल्या संस्कृतीच्या हृदयस्थानी आहे,”पंतप्रधान मोदी म्हणाले.भारत सरकारने सुरु केलेल्या ‘एक वृक्ष मातेसाठी’या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रपती आणि त्यांच्या आजी यांच्यासह एक रोपटे लावल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. हा एका अत्यंत भावनिक क्षण होता आणि तो आपल्या कायम स्मरणात राहील असे नोदी पुढे म्हणाले.पंतप्रधान सुरीनामच्या राष्ट्रपतींना भेटले
November 21st, 10:57 pm
दोन्ही नेत्यांनी यावेळी विद्यमान द्विपक्षीय उपक्रमांचा आढावा घेतला तसेच त्यांनी संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार आणि वाणिज्य, कृषी, युपीआय आणि आयसीटी यांसारखे डिजिटल उपक्रम, आरोग्यसेवा आणि औषधनिर्मिती, क्षमता निर्मिती, संस्कृती आणि दोन्ही देशांतील जनतेमधील परस्पर संबंध यांसह अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक वाढवण्यावर सहमती व्यक्त केली. सुरीनामला विकासविषयक सहकार्यासाठी विशेषतः समुदाय विकास प्रकल्प, अन्न सुरक्षा विषयक उपक्रम आणि लघु तसेच मध्यम उद्योग या क्षेत्रांमध्ये भारत देत असलेल्या सातत्यपूर्ण पाठींब्याबद्दल राष्ट्रपती संतोखी यांनी कौतुक व्यक्त केले.पंतप्रधानांनी ग्रेनेडाच्या पंतप्रधानांची घेतली भेट
November 21st, 10:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रेनेडाचे पंतप्रधान डिकॉन मिशेल,यांची 20 नोव्हेंबर रोजी जॉर्जटाउन, गयाना येथे झालेल्या दुसऱ्या भारत-कॅरीकॉम शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली.त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांची,पंतप्रधान मोदी यांनी घेतली भेट
November 21st, 10:42 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 20 नोव्हेंबर रोजी जॉर्जटाउन, गयाना येथे झालेल्या दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर महामहीमपंतप्रधान डॉमिनिकाच्या पंतप्रधानांना भेटले
November 21st, 09:29 pm
गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित दुसऱ्या भारत-कॅरीकॉम शिखर परिषदेच्या अनुषंगाने तेथे गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉमिनिकाचे पंतप्रधान रुझवेल्ट स्केरीट यांची भेट घेतली.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ,सेंट लुसियाच्या पंतप्रधानांची घेतली भेट
November 21st, 10:13 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 20 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या इंडिया-कॅरिकॉम शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर,सेंट लुसियाचे पंतप्रधान महामहीम श्री. फिलिप जे. पियरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत यशस्वीपणे चर्चा केली.पंतप्रधान अँटिग्वा आणि बर्बुडाच्या पंतप्रधानांना भेटले
November 21st, 09:37 am
गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित दुसऱ्या भारत-कॅरीकॉम शिखर परिषदेच्या अनुषंगाने तेथे गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी अँटिग्वा आणि बर्बुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांची भेट घेतली.पंतप्रधानांनी बहामासच्या पंतप्रधानांची घेतली भेट
November 21st, 09:25 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 20 नोव्हेंबर रोजी बहामासचे पंतप्रधान महामहीम फिलिप डेव्हिस यांची दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली. दोन्ही पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बार्बाडोसच्या पंतप्रधानांची घेतली भेट
November 21st, 09:13 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बार्बाडोसच्या पंतप्रधान श्रीमती मिया अमोर मोटली यांची दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जॉर्जटाउन, गयाना येथे भारत-CARICOM शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. या उच्च-स्तरीय भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि बार्बाडोस यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना दुजोरा दिला आणि मजबूत करण्यासाठी संमती दर्शवली.