The Indo-Pacific represents the shared aspirations of like-minded democracies such as India and Australia: PM Modi at the Joint Press Meet
July 09th, 11:15 am
Addressing a joint press meet with Australian Prime Minister Anthony Albanese, PM Modi highlighted the expanding India-Australia Comprehensive Strategic Partnership. He also likened the India-Australia partnership to cricket, saying the agenda is One-Day focused, decisions are as fast as T20 and the partnership is as long and deep as a Test match.Australia-India Partnership on Cyber, Critical Technologies and Supply Chains (PACTS)
July 09th, 11:04 am
PM Modi and Australian Prime Minister Anthony Albanese launched the Australia-India Partnership on Cyber, Critical Technologies and Supply Chains (PACTS), paving the way for closer cooperation in cybersecurity, critical technologies, resilient supply chains, digital resilience and defence research collaborationफलनिष्पत्ती : ऑस्ट्रियाचे फेडरल चॅन्सलर डॉ.ख्रिस्तियन स्टॉकर यांच्या भारत भेटीमध्ये उभय देशांमध्ये झालेले करार
April 16th, 03:01 pm
हा करार दोन्ही देशांतील चित्रपट उद्योगांच्या दरम्यान वाढीव सहकार्यासाठीची चौकट उपलब्ध करून देईल आणि संयुक्त चित्रपट निर्मिती, सर्जनशील देवाणघेवाण तसेच अधिक उत्तम सांस्कृतिक सहभागासाठी सुलभता निर्माण करेल.ऑस्ट्रियाच्या चॅन्सलरसोबत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
April 16th, 11:55 am
चार दशकांनंतर ऑस्ट्रियाच्या चॅन्सलर यांचा हा भारत दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. वर्ष 2026 च्या ऐतिहासिक भारत-युरोपीय महासंघासोबतच्या मुक्त व्यापार करारानंतर, भारत आणि युरोपीय महसंघ यांच्यातील संबंधांमध्ये एका नव्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली आहे. चॅन्सेलर स्टॉकर यांच्या दौऱ्यामुळे आम्ही भारत-ऑस्ट्रिया संबंधांनाही एका नव्या युगात घेऊन जात आहोत.क्रिस्तियान स्टॉकर यांनी ऑस्ट्रियाचे फेडरल चान्सेलर म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले त्यांचे अभिनंदन
March 04th, 11:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिस्तियान स्टॉकर यांनी ऑस्ट्रियाचे फेडरल चान्सेलर अर्थात राष्ट्र प्रमुख म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. आगामी काळात भारत आणि ऑस्ट्रियातील विस्तारती भागिदारी स्थीर प्रगती करत राहील असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रियात व्हिएन्ना इथे भारतीय समुदायाला केलेले संबोधन
July 10th, 11:00 pm
सुरवात करू मी ? ऑस्ट्रियाचे सन्माननीय अर्थव्यवस्था विभाग आणि श्रम मंत्री, भारतीय समुदायाचा माझा सर्व मित्रवर्ग,शुभचिंतक आपणा सर्वाना नमस्कार.पंतप्रधानांनी ऑस्ट्रिया येथील भारतीय समुदायाला संबोधित केले
July 10th, 10:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ व्हिएन्ना येथे भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले.व्हिएन्ना येथे आगमन झाल्यानंतर तेथील समुदायाने विशेष स्नेहाने आणि आपुलकीने पंतप्रधानांचे स्वागत केले.ऑस्ट्रियाचे श्रम आणि अर्थव्यवस्था विभागाचे मंत्री मार्टिन कोचर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. संपूर्ण ऑस्ट्रियातील विविध ठिकाणचे भारतीय या कार्यक्रमात सहभागी झाले होते.पंतप्रधानांनी ऑस्ट्रिया-भारत सीईओंच्या बैठकीला केले संबोधित
July 10th, 07:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रियाचे चॅन्सलर कार्ल नेहॅमर यांनी आज पायाभूत सुविधा, ऑटोमोबाईल, ऊर्जा, अभियांत्रिकी आणि स्टार्ट-अप्ससह विविध क्षेत्रातील आघाडीच्या ऑस्ट्रियन आणि भारतीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) गटाला संयुक्तपणे संबोधित केले.