पंतप्रधानांनी इमकॉन्ग एल इमचेन यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

November 12th, 07:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडचे ज्येष्ठ नेते इमकॉन्ग एल इमचेन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.