क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रे प्लेन्कोविच यांचा भारत दौरा

February 18th, 07:38 pm

एआय इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रे प्लेंकोविच यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली क्रोएशियाच्या पंतप्रधानांची भेट

February 18th, 05:41 pm

क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रेज प्लेन्कोविच यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्याचे स्वागत

December 12th, 08:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल् नह्यान यांच्या आगमनाप्रसंगी उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीसच्या पंतप्रधानांशी साधला संवाद

November 02nd, 08:22 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुरध्वनी द्वारे ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्याशी संवाद साधला.