पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची घेतली भेट
May 20th, 07:21 pm
दोन्ही नेत्यांनी भारत -इटली भागीदारीच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारी सर्वसमावेशक चर्चा यावेळी केली. तेच संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025 - 2029 अनुसार सर्व क्षेत्रामधील द्विपक्षीय संबंधाचा आढावाही घेण्यात आला.पंतप्रधान मोदी महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी इटलीमध्ये पोहोचले
May 20th, 12:30 am
पंतप्रधान काही वेळापूर्वीच रोम, इटली येथे पोहोचले. ते इटली प्रजासत्ताकचे राष्ट्रपती महामहीम श्री. सर्जियो मात्तारेला यांची भेट घेतील आणि पंतप्रधान मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील, ज्यामध्ये 'भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडोअर' (आयएमईसी) वर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली
February 26th, 08:56 pm
इस्रायलच्या राजकीय भेटीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी जेरुसलेममध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी अधिकृत चर्चा केली.