पंतप्रधानांनी अमूल आणि इफको यांचे जागतिक सहकारी संस्थांच्या क्रमवारीत पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल केले अभिनंदन
November 05th, 10:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील अग्रगण्य सहकारी संस्था, अमूल आणि इफको (आयएफएफसीओ)यांनी अनुक्रमे जागतिक सहकारी संस्थांच्या क्रमवारीत पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल अभिनंदन केले आहे.आंतरराष्ट्रीय सहकार महासंघाच्या जागतिक सहकारी परिषदेचे पंतप्रधान आज करणार उद्घाटन
November 24th, 05:54 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आज 25 नोव्हेंबर रोजी,दुपारी 3 वाजता,भारत मंडपम, नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय सहकार महासंघाच्या जागतिक सहकारी परीषद-2024(ICA, ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स) याचे उद्घाटन करतील तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचे पुढील वर्ष हे आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष 2025 असल्याचे जाहीर करत, त्यांचा आरंभ करतील.