पंतप्रधानांनी भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचे विश्वचषक विजयाबद्दल केले अभिनंदन
February 06th, 09:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंडर-19 क्रिकेट संघाने विश्वचषक विजेतेपद पटकावल्याबद्दल त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे.आयसीसी विश्वचषक जिंकल्याबद्दल 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
February 06th, 10:06 am
आयसीसी विश्वचषक जिंकल्याबद्दल 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.