पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार
November 19th, 10:42 pm
पंतप्रधान मोदी 21 ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या 20 व्या जी 20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. शिखर परिषदेच्या सत्रांमध्ये, पंतप्रधान जी20 अजेंडातील प्रमुख मुद्द्यांवर भारताची भूमिका मांडतील. शिखर परिषदेच्या पार्श्र्वभूमीवर, ते जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेण्यासोबतच दक्षिण आफ्रिकेने आयोजित केलेल्या भारत-ब्राझील-दक्षिण आफ्रिका (IBSA) नेत्यांच्या शिखर परिषदेतही सहभागी होतील.South Africa backs India's bid to join Nuclear Suppliers Group
July 08th, 05:30 pm