पंतप्रधानांचा बेल्जियमचे राजे फिलीप यांच्याशी संवाद
March 27th, 08:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेल्जियमचे राजे फिलीप यांच्याशी संवाद साधला. बेल्जियमच्या राजकन्या ऍस्ट्रीड यांच्या नेतृत्वाखाली बेल्जियन आर्थिक मंचाने नुकत्याच दिलेल्या भारतभेटीची त्यांनी प्रशंसा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध मजबूत करणे, व्यापार व गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि नवोन्मेष व शाश्वतता यामधील सहकार्य वृद्धिंगत करणे याविषयी चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेल्जियमच्या राजकुमारी अॅस्ट्रिड यांची भेट घेतली
March 04th, 05:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेल्जियमच्या राजकुमारी अॅस्ट्रिड यांची भेट घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली 1 ते 8 मार्च 2025 दरम्यान भारतात उच्चस्तरीय बेल्जियन आर्थिक अभियान सुरू आहे.