For me, the nation itself is divine and mankind is a reflection of the divine: PM Modi in Lex Fridman Podcast
March 16th, 11:47 pm
PM Modi interacted with Lex Fridman in a podcast about various topics ranging from fasting to his humble beginnings to AI and more. He stressed on the unifying power of sports and said that they connect people on a deeper level and energize the world. He remarked that the management of Indian elections should be studied worldwide.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टमध्ये लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद
March 16th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टच्या माध्यमातून आज अमेरिकी संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. या मनमोकळ्या संभाषणादरम्यान जेव्हा पंतप्रधानांना विचारण्यात आले की ते उपवास का करतात आणि कशा पद्धतीने करतात तेव्हा मोदी यांनी पंतप्रधानांप्रती आदराचे प्रतीक म्हणून स्वतः उपवास धरण्याच्या लेक्स फ्रिडमन यांच्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “भारतात धार्मिक परंपरा दैनंदिन जीवनासोबत खोलवर रुजलेल्या आहेत ,” असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या अर्थानुसार, हिंदुत्व हे केवळ धार्मिक रीतीभातीविषयीचे तत्व नसून जीवनाला मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. उपवास हे शिस्त अंगी बाणवण्यासाठीचे तसेच आंतरिक आणि बाह्य आत्म्याचा समतोल साधण्यासाठीचे साधन आहे यावर मोदी यांनी अधिक भर दिला. उपवास केल्यामुळे आपल्या जाणीवा अधिक संवेदनशील तसेच जागरूक होऊन अधिक प्रखर बनतात असे त्यांनी नमूद केले. उपवासाच्या काळात कोणाकोणाला सूक्ष्म सुगंध आणि तपशील अधिक स्पष्टपणे जाणवतात असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. उपवासामुळे विचार प्रक्रियेला वेग येऊन नवीन दृष्टीकोन सापडत जातात आणि चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन मिळते असे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. उपवास म्हणजे केवळ अन्न वर्ज्य करणे नव्हे तर त्यामध्ये मनाची तसेच शरीराची तयारी आणि विषारी तत्वांचे निःसारण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया समाविष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कितीतरी दिवस आधीच ते आयुर्वेदिक आणि योग प्रक्रियांचे अनुसरण करून ते उपवासासाठी त्यांच्या शरीराला सज्ज करतात यावर अधिक भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी या काळात पाणी पीत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की एकदा उपवास सुरु झाला की त्यानंतर ते त्याला भक्ती आणि स्वयंशिस्तीची कृती मानतात आणि त्या काळात सखोल आत्मचिंतन आणि लक्ष एकाग्र करण्यावर भर देतात. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या उपवासाचे मूळ वैयक्तिक अनुभवामध्ये असून त्यांच्या शालेय जीवनादरम्यान महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या चळवळीदरम्यान उपवास धरण्याची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या पहिल्याच उपवासादरम्यान त्यांना उर्जा आणि जागरुकता यामध्ये मोठी वाढ होत असल्याची अनुभूती आली आणि त्यातून उपवासाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली असा अनुभव पंतप्रधानांनी सर्वांना सांगितला. उपवासामुळे त्यांच्या क्रिया मंद होत नाहीत तर उलट बहुतेकदा त्यांची उत्पादकता वाढते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले की उपवासादरम्यान त्यांच्या विचारांचा ओघ अधिक मुक्तपणे आणि सर्जकतेसह वाहतो आणि त्यांच्यासाठी तो स्वतःला व्यक्त करण्याचा एक अतुलनीय अनुभव होऊन जातो.पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांनी घडवून आणली MEGA भारत-अमेरिका भागीदारी
February 14th, 06:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिकेला दिलेली भेट ही दोन्ही राष्ट्रांमधील धोरणात्मक, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ होत असल्याचे प्रतिबिंबित करणारा एक महत्त्वाचा प्रसंग होता. त्यांच्या मुक्कामात, पंतप्रधान मोदींनी संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि मुत्सेद्दीगिरी यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसंदर्भात, अमेरिकेतील नेते, व्यापारी आणि भारतीय समुदायातील यांच्याशी हाय-प्रोफाइल गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्या. या भेटीने भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत संबंधांवर शिक्कामोर्तब झाले तसेच नवीन जागतिक व्यवस्थेला आकार देण्यात दोन्ही देशांची जागतिक भागीदार म्हणून प्रतिमा निर्माण झाली .Mahatma Gandhi's teachings offer solutions to the problems the world faces today: PM Modi
October 02nd, 06:24 pm
PM Modi addressed a gathering at the Ahmedabad airport. PM Modi said that India’s stature was rising at the world stage and respect for India was increasing all over.A warm welcome for PM Modi at Ahmedabad airport
October 02nd, 06:19 pm
PM Modi addressed a gathering at the Ahmedabad airport. PM Modi said that India’s stature was rising at the world stage and respect for India was increasing all over.Respect for India on world stage has increased significantly: PM Modi
September 28th, 09:11 pm
As soon as the Prime Minister arrived in Delhi after concluding the United States visit, sea of supporters were waiting outside the airport to receive and greet him. Overwhelmed by the affection of people, PM Modi thanked them. In a short address, the PM said that India's respect globally had increased significantly due to the 130 crore Indians.A rousing reception for PM Modi in Delhi!
September 28th, 09:10 pm
As soon as the Prime Minister arrived in Delhi after concluding the United States visit, sea of supporters were waiting outside the airport to receive and greet him. Overwhelmed by the affection of people, PM Modi thanked them. In a short address, the PM said that India's respect globally had increased significantly due to the 130 crore Indians.PM Modi presents framed photograph from #HowdyModi event to President Trump
September 24th, 11:14 pm
PM Narendra Modi presented a framed photograph from the 'Howdy Modi' event to US President Donald Trump. In the picture, both the leaders can be seen standing together on the dais, holding each other's hands and greeting the audience at the NRG stadium in Houston.अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये ‘हाउडी मोदी’- भारतीय समुदायातील कार्यक्रमात पंतप्रधानाचे भाषण
September 22nd, 11:59 pm
खूप खूप आभार. हाउडी माझ्या मित्रांनो. हे जे दृश्य आहे, हे जे वातावरण आहे ते अनाकलनीय आहे आणि जेव्हा टेक्सासचा विषय निघतो तेव्हा सर्व गोष्टी भव्य, विशाल असणार हे तर अगदी स्वाभाविक आहे. आज टेक्सास चा उत्साह येथे देखील ओसंडून वाहत आहे. या अपार जनसमुहाची उपस्थिती केवळ आकड्या पर्यंत मर्यादित नाही. आपण आज येथे एक नवीन इतिहास निर्माण होताना बघत आहोत आणि एक नवीन ताळमेळ सुद्धा.ह्यूस्टन येथे झालेल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी साधला भारतीय समुदायाशी हृद्य संवाद
September 22nd, 11:58 pm
अमेरिकेतील टेक्सास मधल्या ह्यूस्टन येथील स्टेडियम मध्ये झालेल्या ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पन्नास हजार पेक्षा जास्त भारतीयांशी संवाद साधत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील सहभागी झाले होते.ह्युस्टन, टेक्सास येथे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा दिला परिचय
September 22nd, 11:00 pm
आज सकाळी आपल्यासोबत एक विशेष व्यक्ती आहे जिला कोणत्याही परीचयाची आवशक्यता नाही. त्यांचे नाव माहित नाही असे या जगात कोणी नाही.पंतप्रधान मोदी यांचे ह्यूस्टनमध्ये आगमन झाले
September 21st, 11:54 pm
पंतप्रधान मोदी यांचे थोड्या वेळापूर्वी ह्यूस्टनमध्ये आगमन झाले. पंतप्रधान अमेरिकेत विविध कार्यक्रम आणि बैठकांमध्ये सहभागी होतील