पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जॉर्डन भेटीदरम्यान जारी केलेले संयुक्त निवेदन
December 16th, 03:56 pm
महामहीम राजे अब्दुल्ला द्वितीय बीन अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15- 16 डिसेंबर 2025 मध्ये जॉर्डनला भेट दिली.जॉर्डनमधील अम्मान येथे पंतप्रधानांचे विशेष स्वागत
December 15th, 04:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी अम्मान येथे दाखल झाले आहेत. उभय देशांमधील घनिष्ठ संबंधांचे प्रतीक म्हणून अम्मान विमानतळावर आगमन झाल्यावर जॉर्डनचे पंतप्रधान डॉ. जाफर हसन यांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली.