नीरज चोप्रा यांनी पंतप्रधानांची भेट घेतली
December 23rd, 03:53 pm
नीरज चोप्रा आणि त्यांच्या पत्नी हिमानी मोर यांनी आज नवी दिल्लीत 7, लोक कल्याण मार्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. “आमचा विविध मुद्द्यांवर चांगला संवाद झाला, अर्थातच खेळांवरही!, पंतप्रधान मोदी म्हणाले.