जागतिक स्तरावर भारतीय विद्यापीठांच्या चढत्या आलेखाचे पंतप्रधानांकडून कौतुक

June 27th, 03:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर भारतीय विद्यापीठांच्या चढत्या आलेखाचे कौतुक केले आहे. त्यांनी दर्जेदार शिक्षण तसेच विकास आणि नवोन्मेषाच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत सरकारची बांधिलकी देखील अधोरेखित केली.

उच्च शिक्षणाला प्रोत्साहन

July 04th, 05:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक विषयावरील कॅबिनेट कमिटीने उच्च शैक्षणिक वित्तपुरवठा एजन्सी (एचईएफए) च्या क्षमतेत वाढ करण्यासाठी त्यांचे भागभांडवल 10,000 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याला मंजुरी दिली आणि 2022 पर्यंत शिक्षण क्षेत्रातील संरचना आणि प्रणालींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 1,00,000 कोटी रुपयांची जमवाजमव करण्याचे लक्ष्य दिले आहे.