Prime Minister congratulates Sarvesh Kushare on winning Silver in Men’s High Jump at Commonwealth Games 2026
July 28th, 02:10 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, has congratulated Sarvesh Kushare on winning the Silver medal in the Men’s High Jump event at the Glasgow Commonwealth Games 2026.भारतीय पॅरालिम्पिक दलाला केले आमंत्रित
September 09th, 02:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो पॅरालिम्पिक 2020 खेळातील भारतीय चमूला आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. या चमूमध्ये पॅरा-क्रीडापटू तसेच प्रशिक्षकांचा देखील समावेश होता.एक्सक्लुझिव्ह छायाचित्रेः पॅरालिम्पिक्स विजेत्यांबरोबरची अविस्मरणीय बातचीत!
September 09th, 10:00 am
2020 च्या टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होऊन जागतिक पटलावर देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेल्या भारतीय पॅरालिम्पिक्स विजेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली.पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये उंच उडीत कांस्य पदक जिंकल्याबद्दल शरद कुमार यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 31st, 06:21 pm
टोक्यो येथील पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये उंच उडी प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल शरद कुमार यांचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये उंच उडीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल मरिअप्पन थंगावेलू यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 31st, 06:18 pm
टोक्यो येथील पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये उंच उडी प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल मरिअप्पन थंगावेलू यांचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.