हेरथ पोष्टे निमित्त पंतप्रधानांकडून काश्मीरी पंडित बांधवांना शुभेच्छा

February 15th, 08:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरी पंडित समुदायाच्या समृद्ध परंपरांचे प्रतिबिंब असलेल्या पवित्र हेरथ पोष्टे या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. या पवित्र प्रसंगी प्रत्येकाच्या आयुष्यात आरोग्य आणि समृद्धी लाभो, असे पंतप्रधान म्हणाले. या सणाप्रसांगी यशाच्या नव्या वाटा खुल्या होवोत आणि प्रत्येक घर आनंद व समाधानाने भरून जावो, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

हेरथ पोश्ते सणानिमित्त पंतप्रधानांनी काश्मिरी पंडितांना दिल्या शुभेच्छा

February 25th, 06:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेरथ पोश्ते सणानिमित्त आज काश्मिरी पंडितांना शुभेच्छा दिल्या आहेत.