शिबू सोरेन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधानांनी सर गंगाराम रुग्णालयाला दिली भेट
August 04th, 02:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर गंगाराम रुग्णालयाला भेट देऊन शिबू सोरेन यांना श्रद्धांजली अर्पण केली.पंतप्रधानांनी शिबू सोरेन जी यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
August 04th, 10:27 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज शिबू सोरेन जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आदिवासी समुदाय, गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याच्या त्यांच्या कार्याची मोदी यांनी प्रशंसा केली आहे.झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल हेमंत सोरेन यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
November 28th, 07:27 pm
हेमंत सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आज अभिनंदन केले.झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
November 26th, 05:21 pm
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि आमदार म्हणून निवडून आलेल्या कल्पना सोरेन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
July 15th, 12:12 pm
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.