देशभरात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आवाहन
May 27th, 11:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विविध भागांमध्ये अनुभवल्या जात असलेल्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.PM reviews preparedness for heat wave related situation
April 11th, 09:19 pm
Prime Minister Shri Narendra Modi chaired a meeting to review preparedness for the ensuing heat wave season.उष्णतेच्या लाटेबाबत व्यवस्थापनाचा आणि पावसाळ्याच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक
May 05th, 08:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उष्णतेच्या लाटा व्यवस्थापन संबंधित परिस्थितीचा आणि पावसाळ्यासाठीच्या सज्जतेचा आढावा घेतला.