कलम 370 आणि 35(A) रद्द करण्याच्या निर्णयाला सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधानांकडून त्याचे महत्व अधोरेखित
August 05th, 02:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 आणि 35(A) रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला आज सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी 5 ऑगस्ट 2019 हा दिवस भारताच्या सर्वसमावेशक विकासाच्या प्रवासातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्याचे म्हटले आहे.Viveka Smaraka inspires us to dedicate ourselves to a higher purpose: PM Modi in Mysuru, Karnataka
August 01st, 04:53 pm
PM Modi today inaugurated Viveka Smaraka in Mysuru, Karnataka. Speaking on the occasion, he appreciated the city for its consistent ranking among the nation's cleanest urban centers. He credited the youth with propelling the nation to possess the fastest-growing economy, the third-largest startup ecosystem and the second-largest mobile manufacturing capacity globally. The PM called upon the current generation to take on the ultimate responsibility of realizing Swami Vivekananda's grand vision for the nation.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील मैसुरू येथे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र - विवेक स्मारकाचे केले उद्घाटन
August 01st, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील मैसुरू येथे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र - विवेक स्मारकाचे उद्घाटन केले. उपस्थित मान्यवर आणि नागरिकांच्या विशाल जनसमुदायाला अभिवादन करून पंतप्रधानांनी शहराची अधिष्ठात्री देवता असलेल्या देवी चामुंडेश्वरीला आदराने वंदन केले.The development of Chandigarh has always been the absolute priority of our government: PM Modi
July 17th, 02:08 pm
Launching multiple development projects in Chandigarh, PM Modi asserted that the development of Chandigarh has always been an absolute priority of the current government. He detailed the massive structural changes implemented in the region over the past decade. Congratulating the residents on the inauguration of healthcare, education and infrastructure projects, he also praised the city for striving to improve its cleanliness rankings.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चंदीगडमध्ये आरोग्यसेवा, शिक्षण आणि रस्ते पायाभूत सुविधांशी संबंधित 4,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
July 17th, 01:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंदीगडमध्ये आरोग्य, शिक्षण आणि रस्ते पायाभूत सुविधांशी संबंधित 4,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. सुनियोजित राष्ट्रीय विकासाचे एक आदर्श उदाहरण अशी या शहराची ओळख असून येथील उत्तम जीवनशैली आणि सुलभ जीवनमानासाठी देखील ते ओळखले जाते यावर त्यांनी भर दिला. या क्षेत्रावर 'माँ चंडी'ची दैवी कृपा असल्याचे सांगत, त्यांनी या शहराच्या निरंतर आणि सुनियोजित विकासाप्रति प्रशासनाची असलेली दृढ कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली. चंदीगडच्या विकासाला विद्यमान सरकारचे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे, असे मोदी म्हणाले.पंतप्रधान 17 जुलै रोजी हरियाणा, चंदीगड आणि पंजाबला भेट देणार
July 15th, 06:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै 2026 रोजी हरियाणा, चंदीगड आणि पंजाबला भेट देणार आहेत. सकाळी 11 च्या सुमारास, जिंद रेल्वे स्थानकावर पंतप्रधान जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर, सकाळी 11:30 च्या सुमारास, जिंद येथील एकलव्य स्टेडियमवर पंतप्रधान सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील .ज्ञान, कौशल्ये आणि आरोग्यावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
July 15th, 12:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. ज्ञान आत्मसात करून, त्याचा अंगिकार करत, नवनवीन कौशल्ये विकसित करून, आणि उत्तम आरोग्याला प्राधान्य देत देशातील युवा पिढी भारताचे भविष्य घडवण्यात एक प्रभावी शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचे यात पंतप्रधानांनी नमूद केले. हे गुण केवळ व्यक्तींनाच सक्षम करत नाहीत, तर, राष्ट्रउभारणीतही महत्वाचे योगदान देतात.Our guiding spirit is - Grow More, Achieve More: PM Modi at the community programme in Melbourne, Australia
July 09th, 03:22 pm
PM Modi and Australian PM Anthony Albanese participated in a community programme of the Indian diaspora in Melbourne. In his address, PM Modi elaborated on the rapid progress taking place in India and expressed appreciation for the contribution of the Indian diaspora in Australia to the bilateral relationship, describing them as a living bridge between the two countries.पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाला केले संबोधित
July 09th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेलबर्नमधील मार्व्हल स्टेडियमवर ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित केले. विशेष आदराची भावना दर्शवत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.India and Indonesia are connected not only by our history but also by a shared future: PM Modi at community programme in Jakarta
July 07th, 11:47 pm
Addressing the Indian community in Jakarta, PM Modi thanked the diaspora for their warm welcome and praised their contribution to Indonesia's progress and their role as a living bridge between the two nations. He spoke about India's rapid transformation and called upon the community to contribute towards the shared aspirations of Viksit Bharat 2047 and Indonesia Emas 2045.पंतप्रधानांनी जकार्ता येथे भारतीय समुदायाला केले संबोधित
July 07th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जकार्ता येथे भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच, भारतीय समुदायाच्या मोठ्या समूहाने आणि भारतीयांच्या इंडोनेशियन मित्रांनी त्यांचे अत्यंत उत्साहात आणि जिव्हाळ्याने स्वागत केले. विशेष आदर व्यक्त करण्याचे प्रतीक म्हणून, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे देखील या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत सहभागी झाले.India-Indonesia Joint Statement on the State Visit by Prime Minister of India to Indonesia
July 07th, 05:15 pm
At the invitation of Indonesian President Prabowo Subianto, PM Modi is on a State Visit to Indonesia from 6-8 July 2026. PM Modi's visit reflects the shared commitment of the two leaders to achieve a substantial upward trajectory in the India-Indonesia Comprehensive Strategic Partnership. The two leaders held discussions at Istana Merdeka in Jakarta, covering the full spectrum of bilateral relations.पंतप्रधानांची इंडोनेशियाच्या अध्यक्षांसोबत अधिकृत चर्चा
July 07th, 02:51 pm
इंडोनेशियाच्या आपल्या अधिकृत शासकीय दौऱ्याचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज इंडोनेशिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांनी इस्तना मर्डेका (राष्ट्रपती भवन) येथे उत्साहात स्वागत केले आणि त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली. जानेवारी 2025 मध्ये भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून अध्यक्ष प्रबोवो यांनी केलेल्या भारत दौऱ्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती.इंडोनेशियाच्या अध्यक्षांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे प्रसारमाध्यमांसमोर निवेदन
July 07th, 11:21 am
आज सकाळी मला अत्यंत स्नेहभावनेने आणि आदराने इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान कोट्यवधी भारतीयांचा आहे, इंडोनेशियातील जनतेच्या भावनांचा आहे, तसेच भारत आणि इंडोनेशियाच्या ऐतिहासिक आणि घनिष्ठ संबंधांचा आहे. मी अध्यक्ष प्रबोवोजी, इंडोनेशिया सरकार आणि येथील जनतेचे मनापासून आभार मानतो.List of Outcomes: Prime Minister of Japan’s visit to India for the 16th India-Japan Annual Summit
July 02nd, 10:39 pm
The 16th India-Japan Annual Summit concluded with a comprehensive set of outcomes, including a Joint Declaration on Economic Security, Joint Statements on Artificial Intelligence and Energy Resilience, and 13 other agreements across clean energy, mobility, healthcare, critical minerals, AI, biotechnology, digital infrastructure and financial cooperation, further strengthening the India–Japan Special Strategic and Global Partnership.16th India-Japan Annual Summit Joint Statement
July 02nd, 10:22 pm
At the 16th India–Japan Annual Summit, PM Modi and Japanese Prime Minister Sanae Takaichi reaffirmed their commitment to advancing the India–Japan Special Strategic and Global Partnership through deeper cooperation in defence, economic security, clean energy, AI, technology, investment and people-to-people ties. The Joint Statement also sets the stage for celebrating the 75th anniversary of India–Japan diplomatic relations next year.भारत-जपान व्यापारी मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
July 02nd, 03:35 pm
तसेच या मंचावर सहभागी होणाऱ्या आपल्या नव्या भागीदारांचे मी भारत-जपान यशोगाथेचा भाग झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करतो.राष्ट्रीय डॉक्टर दिना निमित्त पंतप्रधानांनी डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा
July 01st, 12:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय डॉक्टर दिना निमित्त देशभरातील डॉक्टरांना शुभेच्छा देत त्यांची अढळ सेवावृत्ती, संवेदनशीलता व देशाप्रती असलेली निष्ठा याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.पंतप्रधानांनी घेतली मॉरिशसच्या पंतप्रधानांची भेट.
June 28th, 08:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिक्टोरिया, माहे येथे मॉरिशसचे पंतप्रधान महामहिम डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. पंतप्रधान रामगुलाम यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये पदभार स्विकारल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली ही चौथी भेट आहे.सेशेल्सच्या अध्यक्षांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे निवेदन
June 28th, 02:02 pm
त्यांच्याकडून गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन या पुरस्काराने सन्मानित होणे हा माझ्यासाठी आणि 140 कोटी भारतीयांसाठी अत्यंत आनंदाचा विषय आहे. या सन्मानाचा मी विनम्रतेने स्विकार करत असताना तो त्या सर्व देशांना समर्पित करत आहे जे हवामान बदलाच्या आव्हानाशी लढत आहेत. त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षणाला भावी पिढ्यांप्रति आपली जबाबदारी मानत आहेत.