पंतप्रधान 15 एप्रिल रोजी कर्नाटकला भेट देणार

April 14th, 10:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 15 एप्रिल 2026 रोजी कर्नाटकला भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजता त्यांच्या हस्ते मंडया जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन होईल.

एच.डी. देवेगौडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

January 29th, 04:25 pm

एच.डी. देवेगौडा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एच.डी. देवेगौडा यांचे महत्त्वाच्या मुद्द्यांवरील विचार आणि भारताच्या विकासाप्रती असलेली त्यांची तळमळही तितकीच प्रशंसनीय आहे., असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांची भेट

July 25th, 08:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे 7,लोककल्याण मार्ग येथे माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांना भेटले.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, जे. डी. (एस) कर्नाटक प्रमुख आणि एच. डी. रेवण्णा यांची पंतप्रधानांनी घेतली भेट

December 21st, 12:57 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, कर्नाटकचे जनता दल (एस) प्रमुख एच. डी. कुमारस्वामी आणि एच. डी. रेवण्णा यांची भेट घेतली.