पंतप्रधानांकडून कतारचे माजी अमीर महामहिम शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त
July 12th, 03:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे माजी अमीर महामहिम शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.पंतप्रधानांनी कतारचे विद्यमान अमीर यांचे पिता फादर अमीर यांची भेट घेतली
February 15th, 07:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी दोहा येथे फादर अमीर (विद्यमान अमिर यांचे पिता) हमद बिन खलिफा अल थानी यांची भेट घेतली.