पंतप्रधानांचा ओमानच्या सुलतानांसोबत संवाद
March 19th, 04:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी आगामी उत्सवाबाबत शुभेच्छा देण्यासाठी आणि या प्रदेशातील नव्याने निर्माण झालेल्या स्थितीबाबत फलदायी चर्चा केली.पंतप्रधान आणि ओमानचे सुलतान यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण
April 07th, 05:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओमानचे सुल्तान महामहीम हैथम बिन तारिक यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.